एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

प्रियंका चोप्रा सोबत जबरदस्तीने इं टी मे ट सीन करणार होता हा अभिनेता, तेव्हा प्रियांकाने जे केले ते जाणून चकित व्हाल

बॉलिवूड अभिनेता अनु कपूर यांनी आपला 63 वा वाढदिवस २० फेब्रुवारीला साजरा केला. प्रियंका चोप्रा आणि अनु कपूर यांचे सात खून माफ या चित्रपटामध्ये इं टी मे ट सीन होते. मात्र, प्रियंकाने नकार दिल्याने अनु कपूर संतापले होते. अनु कपूरयांची आई बंगाली आहे व वडिल पारशी नाट्य कंपनी चालवत होते. अनु कपूरने मिस्टर इंडिया, जॉली एलएलबी २, विक्की डोनर यासारख्या चित्रपटात काम केले आहे. ‘साथ खून माफ’ चित्रपटात हि प्रियंका चोप्रा सोबत कपूर यांनी काम केले आहे. 

या चित्रपटामध्ये प्रियंका चोप्रा आणि अनु कपूर यांना इं टी मे ट सीन द्याचे होते. परंतु प्रियांका चोप्राने अशा वरिष्ठ अभिनेत्याबरोबर इं टि मे ट सीन करण्यास नकार दिला. यानंतर अनु कपूर प्रियंकावरती चि ड ला होता.

प्रियंका चोप्राने स्पष्टपणे सांगितले होते कि अनु कपूर तिचे वडील अशोक चोप्रा यांचे मित्र आहेत. अशा परिस्थितीत ती असे सीन करू शकत नाही. प्रियंका म्हणाली होती की मी असे ऐकले आहे की सरांनी असे म्हटले की – मी दिसायला सुंदर नाही, मी हीरो हि नाही.

credit:wikipedia.org

अनु कपूरच्या म्हणण्यानुसार- मी हिरो असतो तर तिने माझ्यासोबत इं टी मे ट सीन केले असते कारण तिला दुसर्‍या अभिनेत्यांच्या सोबत असले सीन करण्यास काहीही अ ड च ण नव्हती.आपल्या अभिनयाला बाजूला ठेवत फक्त सुंदर दिसणे हि महत्वाचे आहे का?

प्रियंकाने उत्तर देताना म्हणले कि त्यांचा बोलण्याने मला खूप त्रा स झाला होता. मला असे नाही वाटत कि त्यांना हे बोलणे शोभत आहे. भौतेक त्यांना माहित नाही कि त्यांचा या एका कमेंट्समुळे मला किती त्रा स झाला आहे.

पै शा अभावी अनु कपूर आपले शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. सं घ र्षाच्या काळात ते चहाचे स्टॉल लावत असत. एवढेच नाही तर ते चू र न आणि नो ट देखील विकत होते. नंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये भाग घेतला.

मित्रांनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

You might also like