एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

सुप्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर यांच्या पत्नीने सुरू केला नवीन बिजनेस..

मित्रानो मराठी इंडस्ट्रीत सुद्धा जेवढ्या लवकर नाते जमते तेवढ्या लवकर तुटते सुद्धा प्रेमात हवं असणार टायमिंग, एकमेकांनचा समंजस पणा, भां’ड’ण हे झाल्या तुमच्या आमच्या सारख्या माणसाच्या घट’स्पो’टा’बद्दलच्या कथा! पण सेलेब्रिटी लोकांची घट’स्फो’ट का होत असतील याचा पत्ता कोणालाच लागत नाही. त्यामुळे फॅन्स त्यांना ट्रो’ल करत असतात बॉलिवूड प्रमाणे मराठी फिल्म इंडस्ट्रीला सुद्धा लोक ट्रो’ल करू लागले आहेत फॅन्स असे म्हणतात की यांना बायका बदलण्याची खूप हौस असते.

मराठी मधील सुप्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर आणि त्यांची दुसरी पत्नी प्रियांका केतकर यांनी एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे. पण शशांक यांचा पहिला विवाह सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्यासोबत झाला होता त्यानंतर त्यांनी काही कारणास्तव घट’स्फो’ट घेतला. आता ते अलीकडेच पुन्हा लग्नगाठीत अडकले आहेत पण आता ते एका नवीन गोष्टीतून चर्चेत येत आहेत ते म्हणजे अभिनेते शशांक यांच्या बायकोने एक नवीन बिजनेस सुरू केला आहे.

प्रियांका केतकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर याबद्दल माहिती दिली आहे, शशांक देखील पुण्यात कोथरूड मध्ये आईच्या गावात या नावाने एक हॉटेल चालवत आहे. या हॉटेलला शशांकच्या अनुपस्थिती मध्ये संभाळण्याची जवाबदारी शशांक यांचे आई वडील बायको पार पाडत असते.

शशांक केतकरची मालिका ‘होणार सून मी ह्या घरची ‘, ही खूपच लोकप्रिय झाली जेव्हा शशांक यांचे हॉटेल आहे असे प्रेक्षकांना समजले तेव्हा त्यांनी हॉटेलमध्ये कब्जा जमवला. सगळे खवय्ये तिकडे येऊ लागले. २०१९ साली अचानक शशांक केतकर यांनी हॉटेल बंद करत आहे असे सांगितले त्यावर फॅन्स त्यांना बंद करू नका म्हणाले शशांक त्यावर म्हणाले की यापुढे हॉटेल चालवणे शक्य नाही आहे.

पण प्रियांकाने आत्ता एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे,  “Rainbow Twinkles” या नावाने तिने स्वतःचे आर्टस् अँड क्राफ्टस स्टोअर सुरू केले आहे, शशांकने देखील ही आनंदाची बातमी चाहत्यांनसोबत शेयर केली आहे त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. या पोस्ट मध्ये त्याने तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छांची गरज आहे असे म्हंटले आहे.

You might also like