एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

३०० रुपये साठी महिनाभर स्टेज शो करायचा सिंघम मधील हा वि’लन, आज आहे इतक्या कोटीची सं’पत्ती..

साऊथ पासून बॉलिवूड पर्यंत आपल्या अभिनयाने प्रसिद्ध असलेले दिगग्ज अभिनेते प्रकाश राज यांचा मागील शुक्रवारी ५६ वा वाढदिवस साजरा केला, त्यांचा जन्म २६ मार्च १९५६ मध्ये बैगलोर मध्ये झाला होता, परंतु बॉलिवूड मध्ये त्यांना ‘वां’टेड’ आणि ‘सिंघम’ यांसारख्या फिल्म्स मध्ये वि’लन रोल केलेलं अभिनेते म्हणूंन प्रेक्षक त्यांना ओळखतात. हिंदी चित्रपटाच्या प्रेक्षकांनी त्यांना आत्ता अलीकडेच ओळखत असले तरी ते साऊथ मध्ये भरपूर वर्षांपासून लोकांचे मनोरंजक करत आहेत.

प्रकाश राज यांनी आपल्या करियरची सुरवात १९९८ मध्ये रिलीज झालेली फिल्म “Mithileya Seetheyaru” ह्यामधूम केली होती. खूप वेळपर्यंत त्यांनी तेलगू तामिळ व इतरत्र भाषेच्या चित्रपटात काम केलं पण २००२ मध्ये आलेली फिल्म ‘शक्ती’ त्यावेळी ते हिंदी सिनेमा मध्ये झळकले. त्यानंतर खूप सुपरहिट फिल्म मध्ये काम केलं म्हणजेच खाकी, वां’टेड, सिंघम. पण त्यांना मुख्यतः ओळख फिल्म वां’टेड मधूनच मिळली.

बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेते सलमान खान यांची फिल्म वां’टेड यामध्ये प्रकाश राज यांनी वि’लनचा रोल प्ले केला होता ते ह्या फिल्म मध्ये लिडचा वि’लन प्ले करत होते, त्यांनी हा रोल त्यांच्या अभिनयाने असा रंगवला की तो रोल प्रेक्षकांना हसवायचा देखील आणि प्रेक्षकांना घा’ब’रवायचा देखील असा रोल त्यांनी करत आपल्या अभिनयाचा ठसा त्यांनी उमटवला. त्याचबरोबर त्यांनी अजय देवगण यांची फिल्म सिंघम मध्ये देखील असाच रोल केला होता जो प्रेक्षकांना खूप भावला त्यामुळे त्यांचे हिंदी लोक सुद्धा चाहते होऊ लागले.

तुम्हाला सगळ्यांना त्यांच आत्ताच्या करियर बद्दल माहिती आहे पण फिल्मी जगतात येण्यापूर्वी प्रकाश राज थिएटर मध्ये काम करायचे, ३०० रुपये मिळवण्यासाठी ते स्टेज शो करायचे. यांच्याशिवाय त्यांनी थिएटर मध्ये स्ट्रीट शोज मध्ये देखील खूप क’ष्ट घेतले आहेत. टीव्ही आणि फिल्म्स मध्ये एन्ट्री घेण्यासाठी ते एक चांगले अभिनेते यातून तयार झाले होते. प्रकाश राज यांच्या पर्सनल गोष्टी बद्दल बोलायला गेलं तर त्यांचं खरं नाव प्रकाश राज नसून प्रकाश राय आहे. त्यांनी तामिळ फिल्म डायरेक्टर बालाचंद्र यांच्या सल्ल्यामुळे त्यांनी आपला नाव बदलून घेतलं होतं.

फिल्म्स व्यतिरिक्त प्रकाश राज एक समाजसेवक आहेत त्यांनी आत्तापर्यंत ७ गावांना पालनपोषण साठी घेतलं आहे. त्यामध्ये कोंडरेड्डीपल्ले, महबूबनगर जिला, तेलंगाना आणि चित्रादुर्गा जिल्हा, कर्नाटक यांसारख्या गावांचा समावेश आहे. ह्याच्याव्यतिरिक्त प्रकाश राज याना ७ भाषेचं ज्ञान आहे त्यांना तमिल, तेलुगु, मल्याळम, मराठी, हिंदी आणि इंग्लिश, कन्नड अश्या भाषा बोलत येतात.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like