एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘मोहरा’ चित्रपटामधील ‘ना कजरे की धार’ गाण्यातील हि अभिनेत्री आठवते का? आता २७ वर्षानंतर दिसते खूपच बोल्ड आणि सुंदर..पहा

हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांची ओळख चित्रपट किंवा गाण्यापुरती मर्यादित राहिली आहे. सुंदर कलाकार पूनम झावरचे नावही याच कलाकारांमध्ये समाविष्ट आहे. पूनम झावरने कमी काम केले, पण ती अनेकदा चर्चेत राहिली आहे. पूनमचा जन्म १४ ऑगस्ट १९७६ रोजी मुंबईत झाला. आज ती ४५ वर्षांची आहे. पूनमच्या आज तिच्या ४५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला काही खास गोष्टी जाणून घेऊया.

पूनम झावरने १९९४ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी ओळख मिळवली. अभिनेत्री पूनमला ‘मोहरा’ या चित्रपटामधून खरी ओळख मिळाली. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टी, रवीना टंडन, नसीरुद्दीन शाह आणि परेश रावल या अभिनेत्यांनी चित्रपटात काम केले.

चित्रपटाबरोबरच चित्रपटातील गाणीही खूप प्रसिद्ध झाली. ‘ना कजरे की धार’ या गाण्यानेही प्रेक्षकांची मने जिंकली. या गाण्यात दिसणारी अभिनेत्री म्हणजे पूनम झावर. यामध्ये सुनील शेट्टीने त्याच्यासोबत रो’मा’न्स केला होता.

या चित्रपटामध्ये पूनम प्रिया मल्होत्राच्या भूमिकेत दिसली होती. मात्र, आता पूनमच्या लूकमध्ये प्रचंड बदल झाला आहे. तिला पाहून, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की वयानुसार ती आणखी तरुण झाली आहे.

चित्रपटामध्ये साधी निरागस दिसणारी प्रिया आता खऱ्या जीवनामध्ये खूपच बोल्ड आणि सुंदर दिसतात. सध्या ती ४५ वर्षाची असली तरीही खूप सुदंर दिसते.

पूनमची आजची आणि आधीची चित्रे पाहिली तर तुम्हाला खूप फरक दिसतो. हिंदी चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी पूनम झावरने मॉडेलिंगच्या दुनियेत मोठे नाव कमावले होते. त्याचबरोबर तिने अनेक जाहिरातींमध्येही काम केले होते आणि चित्रपटांमध्ये तिचा प्रवेश चित्रपट निर्माते गुलशन राय यांच्यामुळे झाला होता.

वास्तविक, एके दिवशी गुलशन राय यांची नजर अभिनेत्री पूनमवर पडली. पूनमला पाहून गुलशनला वाटले की पूनम हिरोईन बनण्यास लायक आहे आणि क्षणाचाही विलंब न करता गुलशन रॉय यांनी अभिनेत्रीला ‘मोहरा’ चित्रपटाची ऑफर दिली. पूनम देखील या ऑफरमुळे खूप खूश झाली आणि तिने ही ऑफर स्वीकारली. अशा प्रकारे पूनमचे ​​फिल्मी करिअर सुरू झाले

मोहरा’ मधील पूनमची भूमिका खूपच लहान होती, या चित्रपटामधून ‘न कजरे की धार’ या गाण्यातून तिने खूप प्रसिद्धी मिळवली. २७ वर्षांपूर्वी आलेले मोहरा चित्रपटातील हे गाणे हिट ठरले, तर पूनमलाही मोठे यश मिळाले. पण पूनमची कारकीर्द अपेक्षेप्रमाणे चालली नाही.

‘मोहरा’ व्यतिरिक्त तिने आर. राजकुमार’ आणि ‘ओ माय गॉड’ सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्येही काम केले आहे.

२०१२ मध्ये तिने अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड’ चित्रपटात काम केले, ज्यामध्ये ती साध्वीच्या भूमिकेत दिसली. पडद्यावर साध्वी बनलेली पूनम असली जीवनात मात्र खूपच हॉट आणि ग्लॅमरस आहे.

पूनमने चित्रपट निर्मितीचे कामही केले आहे. तिने निर्माता म्हणून ‘आंच’ नावाचा चित्रपट बनवला होता. नाना पाटेकर आणि परेश रावल सारख्या दिग्गजांनी चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या. मात्र, पूरमला या कामात यश मिळाले नाही. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पडला.

पूनम झावर सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. ती रोज तिचे हॉ-ट आणि बोल्ड फोटो शेअर करते. इन्स्टाग्रामवर १ दशलक्षाहून अधिक लोक तिला फॉलो करतात.

 

You might also like