एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

या अभिनेत्रींचे होते विवाहित दिग्दर्शकाशी अ’फे’अर, पतीपासून वि’भक्त होऊन बनली दोन मुलांची आई, आता जगते असे जीवन..

बॉलिवूडमध्ये नेहमी अनेक कलाकारांच्या प्र’करण आणि ब्रे’कअपच्या बातम्या समोर येत असतात. बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील बहुतेक स्टार ल’व्ह मॅ’रेज करतात. चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहे ज्यांनी वि’वाहित लोकांना आपले जीवनसाथी बनविले आहे. आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहे जी विवाहित दिग्दर्शकाच्या प्रे’मात पडली होती.

आम्ही बोलत आहोत बॉलिवूड अभिनेत्री पूनम ढिल्लनबद्दल. ८० च्या दशकात पूनम ढिल्लन यांची कारकीर्द उंचावर होती. या दरम्यान पूनम ढिल्लनचे हृदय प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक राज सिप्पी यांच्यावर आले. या दोघांच्या अ’फेअ’रची बातमी चर्चेत होती. एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान राज आणि पूनम यांची भेट झाली होती. यावेळी दोघे एकमेकांचे खूप जवळचे झाले. जरी राज आधीच विवाहित होते. यामुळे पूनम आणि राजमध्ये काही काळानंतर त’डा गेला.

असं म्हणतात की पूनमला राज सिप्पीबरोबर लग्न करायचं होतं, पण राजलाही त्याचे कुटुंब सोडून असे काही करायचे नव्हते. ज्यामुळे दोघांनीही वेगळे होणे चांगले समजले. यानंतर १९९८ मध्ये पूनम ढिल्लनं यांनी चित्रपटाचा निर्माता अशोक ठाकरियाशी लग्न केलं. पण अभिनेत्रीचे लग्न यशस्वी होऊ शकले नाही. लग्नाच्या काही वर्षानंतर दोघे वेगळे झाले. पूनम ढिल्लन ही दोन मुलांची आई असून ती आपल्या मुलांसह विभक्त राहत आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like