एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

आपल्या पती समोर म्हाताऱ्या दिसतात या बलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री, ३ नंबरची तर आहे पतीपेक्षा १२ वर्षांनी मोठी..

अस म्हणतात की लोक प्रेमात वेडे होतात आणि वयाचा, जातीपातीचा विचार न करता लग्न करतात पण काहींचे लग्न स्थिरावतात, तर काहीचे नाहीसे होतात बॉलिवूड मधील अश्या काही अभिनेत्री किव्हा अभिनेते आहेत ज्यांनी दुसऱ्यानंदा लग्न केलं. आणि आत्ता ते सुखी जीवनात जगत आहेत पण काहींनी प्रे-म विवाह करून किंव्हा मग आई वडिलांनच ऐकून लग्न केलं. आत्ता त्यांना चांगलाच प-श्चा-त्ताप होत आहे. ते म्हणतात ना ‘ना उमर की सीमा हो, ना जन्म का हो बंधन’ ही ओळ बॉलिवूड मधील कित्येक लोकांवर तरी लागू पडते.

आज आम्ही तुम्हाला अश्या काही जोड्या सांगणार आहोत ज्या ऐकून तुम्हाला ध-क्का बसेल. बॉलिवूड मधील अश्या काही अभिनेत्री आहेत ज्यांनी आपला साथीदार म्हणून आपल्या पेक्षा कमी वयाच्या मुलांनसोबत लग्न केलं.

१) प्रियांका चोप्रा – बॉलिवूड आणि हॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा देशी गर्ल नावाने चर्चित असणारी अभिनेत्री प्रियांका हिने गेल्या वर्षीच लग्न केलं आहे, प्रियांका चोप्राने अमेरीकन गायक निक जोनसशी लग्न केलं आहे याची चर्चा खूप दिवसांन पासून रंगत चालली होती पण खर तर निक प्रियांका पेक्षा १० वर्षांनी लहान आहे. प्रियांका ३६ वर्षांची असताना निक २६ वर्षांचा होता. दोघांच्या वयाच्या अंतराबद्दल खूप ट्रो-ल झाले पण त्यांनी काही मनावर नाही घेतलं आणि आत्ता ते सुखी जीवन जगत आहेत.

२) अमृता सिंग – बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला बॉलिवूड मध्ये नवाब म्हणून ओळखल जात, अभिनेता सैफने अमृता सिंग सोबत लग्न केलं हे सर्वांना माहीत आहे. पण हे लग्न खूप छू-प्या पद्धतीने पार पडलं त्यामुळे सैफच्या घरचे त्याच्यावर खूप ना-राज होते, पण जेव्हा सैफने लग्न केलं तेव्हा तो २१ वर्षांचा होता आणि अमृता ३४ वर्षांची होती. सैफ पेक्षा अमृता १३ वर्षांनी मोठी आहे. तेव्हा तीच लग्न झालं होत पण आत्ता त्या दोघांनी घ-ट-स्फो-ट घेतला आहे.

३)ऐश्वर्या रॉय – ऐश्वर्या रॉय आणि अभिषेक यांचं लग्न २००७ ला संपन्न झाला, अभिषेक ऐश्वर्या पेक्षा फक्त २ वर्षांनी लहान आहेत, तरीदेखील ते सुखी आहेत. ऐश्वर्या ४५ वर्षांची आहे तर अभिषेक ४३ वर्षांचा आहे. दोघांचा कॉम्बिनेशन आत्ता चांगलाच जमलं आहे. ते त्यांचा जीवनात खूप सुखी आहेत, त्यांचा दोघांच्या वयात खूप काही अंतर नाही पण तरीही लग्नाच्या वेळेस काही लोक त्यांना चिडवत होते.

४) अर्चना पुरन सिंग – अर्चना पुरन सिंग बॉलिवूड मधील अभिनेत्री जी खूप चांगला अभिनयाची जाण असण्यासाठी ओळखली जाते, तिने अनेक हिंदी चित्रपटामध्ये हिट कामे केलीत आपल्या कामगिरीने तिने फिल्म इंडस्ट्री मध्ये चांगलीच ओळख निर्माण केलीये. अर्चना पुरन सिंग हिने आपल्या पेक्षा ७ वर्षांनी लहान असलेल्या परमित सेठीशी लग्न केलं. पण आत्ता ते सुखात राहतायेत.

५) नम्रता शिरोडकर – नम्रता शिरोडकर ही बॉलिवूड मधील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री होती. अभिनेत्री नम्रताने ‘वास्तव’ आणि ‘कच्चे धागे’ या सुपरहिट फिल्म्स मध्ये काम केलं. नम्रता शिरोडकर यांनी बॉलिवूड मध्ये प्रदार्पण १९९८ मध्ये ‘जब प्यार किसीं से होता हैं’ यामधून केल. नम्रताने दक्षिण मधील सुपरस्टार महेश बाबू यांच्यासोबात लग्न केलं आहे ते त्यांच्यापेक्षा ४ वर्षांनी लहान आहेत.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like