एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

करीना समोर म्हणाली ही सुप्रसिद्ध अभिनेत्री मला तुझा नवरा खूप आवडतो, वेळ आली तर करेन सैफला कीड’नॅ’प..

बॉलिवूड मध्ये असे खूप सारे कलाकार आहेत जे दुसऱ्या अभिनेते आणि अभिनेत्री यांना पसंद करत असतात, काहीजण एकमेकांनवर नकळत प्रेम करत असतात तर काही जणांचे क्र’श असतात तस पाहायला गेलं तर कलाकारांनवर खूप सारे करोडो चाहते त्यांच्यावर प्रेम करणारे असतात, पण या कालाकारांच्या खऱ्या आयुष्यात त्या कोणालातरी पसंद करत असतातच. मित्रहो आपण खूपदा बॉलिवूड मधील कलाकारांचे लव्ह अफेयर किव्हा क्रश पाहत असतो आज आम्ही त्याचबद्दल बोलणार आहोत.

आता अलीकडेच एक नवीन गोष्ट चर्चेची ठरतीये, बॉलिवूड आणि हॉलिवूड सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांची बहीण परिणीती चोप्रा हिने आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल एक मोठा खु’ला’सा केला आहे. तिच्या या स्पष्टीकरणामुळे बॉलिवूड मध्ये ही गोष्ट तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

परिणीती चोप्रा अस म्हणाल्या की मला सैफ अली खान खूप आवडतो आणि जर मला संधी मिळाली तर मी त्याला कि’ड’नॅ’प देखील करेन. द कपिल शर्मा शोच्या मंचावरील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका युट्युब गॉसिप गर्लने शेयर केला आहे. ( parineeti chopra once revealed that she wants to ki’d’nap saif ali khan, if she get Chance )

तुम्हाला जाणून हे देखील आश्चर्य वाटेल की सैफ अली खान एकदा द कपिल शर्मा शो मध्ये आला होता त्यावेळी कपिल शर्माने हा व्हिडिओ सैफला दाखवला त्यावेळी तिथे परिणीती चोप्रा देखील उपस्थित होती. तिने या विडिओत आपले प्रेम खुलेआम जाहीर केले होते.

आणि ती हे देखील म्हणाली की मला संधी मिळाली तर मी सैफ अली खानला की’ड’नॅ’प करेन. सैफ अली खानची पत्नी अभिनेत्री करीना कपूर हिला देखील ही गोष्ट माहीत आहे, करीनाला हे पण माहीत आहे की सैफ मला किती आवडतो.

हा व्हिडिओ संपल्यावर कपिलने सैफला प्रतिक्रिया विचारली त्यावर तो शांत झाला त्याला या प्रसंगी काय बोलावे कळत न्हवते. या गंभीर वातावरणात विनोद करत कपिल म्हणला की नशीब असावं तर सैफ अली खान यांच्या सारख. आधीच करीना बायको म्हणून मिळाली आता परिणीती यांना कि’ड’नॅ’प करू पाहते. त्यामुळे हे वातावरण जोक मध्ये बदलून गेले.

You might also like