एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

चक्क पॅन्ट न घालता गेली होती ही अभिनेत्री मुलाच्या शाळेत, नंतर जे झालं ते पाहून विश्वास नाही बसणार..

शिल्पा शेट्टी आपल्या दरोजच्या फिटनेस आणि योगप्रकार मधून सतत चाहत्यांनच्यामध्ये चर्चेत असते, शिल्पा शेट्टीने आत्तापर्यंत बॉलिवूड मध्ये खुप साऱ्या फिल्म सुपरहिट केल्या, ४५ वर्षीय शिल्पा आपल्या बि-क-नी अवतारातील फोटोमुळे ती २५ वर्षातील अभिनेत्रीना टक्कर देत असते, तिच्या फिटनेस बाबत ती खूप जागृत असते त्यामुळे ती आज देखील खूप सुंदर दिसते. तिच्या त्या सोशल मीडियावर वरील फोटोंवर प्रेक्षक घा-यळ झाले आहेत. तिचा बो-ल्ड अवतार सगळ्यांना लाजवण्या सारखा आहे.

अलीकडेच सोशल मीडियावर तिच्या फिटनेस, योगा सोडून नवीन चर्चेला उगम पावलाय, आपण फोटो मध्ये पाहू शकता की शिल्पा शेट्टी आपला मुलगा वियानला शाळेतून घेऊन कुठेतरी जाताना दिसतीये, पण त्या फोटोमध्ये तुम्ही बारकाईने बगाल तर तुमच्या लक्ष्यात येईल, की त्या फोटोत शिल्पा वियान सोबत तर आहे पण तिची पॅन्ट कुठे तिच्या सोबत दिसत नाहीये अस सोशल मीडियावर बोलला जातय, मुलाला घ्यायच्या गडबडीत पॅन्ट घरी विसरली असेल असं चाहते म्हणतायेत… त्या फोटो मध्ये तुम्ही बारकाईने पाहाल तर तुमच्या लक्ष्यात येईल की शिल्पा शेट्टी “पायजमा घालायला विसरली आहे”.

हा फोटो खूप जुना असून ह्यात शिल्पाने कुर्ता परिधान केला आहे तर पायजमाचा पत्ता कुठे दिसंत नाहीये, त्यामुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा सोशल मीडियावर ट्रो-ल होत आहे. पण हा माहीत नसलेला बॉलिवूड मधील फॅशन प्रकार असावा, लग्नानंतर शिल्पा आपल्या मुलांना सांभाळण्यात खूप बिझी झालेली दिसते. तरीदेखील तीच बॉलिवूड वरच प्रेम कमी झालं नाहीये आज देखील ती अधून मधून चित्रपट करत असते त्याचबरोबर रियालिटी शो मध्ये देखील ती दिसते.

सध्या विविध पार्ट्या, सोहळे आणि फिटनेस विडिओ मधून शिल्पाच दर्शन प्रेक्षकांना होत असत. स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेल तर आधी स्वतः पासून त्यांची स्टारटिंग केली पाहिजे म्हणून तंदरुस्त राहण्यासाठी योग आणि फिटनेटची तिने सुरवात केली. म्हणूंन ती आज देखील टिकून आहे. तिचा योगा अभ्यास खूप जणांना लाभदायी ठरतो आहे. शिल्पाला एक मुलगा एक मुलगी आहे, मुलाचं नाव वियान आहे तर मुलीचं नाव समीशा आहे. शिल्पा शेट्टी इन्स्टग्राम वर खूप सक्रिय असते तिचे इन्स्टाग्राम वरील फॉलोअर्सवर सुमारे १९ मिलियन एवढे आहेत.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like