एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

विवाहित असून सुद्धा प्रेमात पडले अनुपम खेर, पत्नीला घट.स्पो.ट देऊन केले दुसरे लग्न त्यानंतर जे झाले..

प्रत्येकाच्या आयुष्यात देवाने आपापले जोडीदार पाठवले असतात पण त्यांना मोडीस पाडत बॉलिवूड दुनिया चर्चेत राहावी म्हणूंन सतत काही न काही उचापती करत असते. ज्यामध्ये अभिनेत्री अफे-यर करतात तर.. किव्हा मग घट-स्पो-ट घेऊन दुसर्यासोबत लग्न करतात. आज आम्ही तुम्हाला अनुपम खेर बद्दल सांगणार आहोत, अनुपम खेर सध्या ६६ वर्षांचे झाले आहेत. ७ मार्च १९५५ मध्ये त्यांचा जन्म सिमला मध्ये झाला. त्यांचे वडील क्लार्क म्हणून नोकरी करत होते पण त्यांना ते करायचं न्हवत, त्यांना काहीतरी वेगळं करून दाखवायचं होत.

शिमला मध्ये डीएवी स्कुल मध्ये त्यांचं पूर्ण शिक्षण झालं त्यानंतर ते मुंबई मध्ये आले पण ‘यश मुंबई थोडीच लगेच देते. खूप जणांना माहीत नसेल पण अनुपम सुरवातीच्या दिवशी रेल्वे स्टेशनवर जोपुन त्यांनी खूप दिवस काढले आहेत. त्यांची पहिली फिल्म १९८४ मध्ये आलेली होती ज्या मध्ये त्यांनी बॉलिवूड मध्ये डेब्यु केला त्या फिल्म मध्ये त्यांचा रोल रिटायर झालेल्या म्हाताऱ्यावर अवलंबून होता. पण ह्याच्या आधी सुद्धा त्यांनी १९७१ मध्ये टायगर सिक्सटीन आणि १९८२ मधील फिल्म आगमन मध्ये काम केलं होतं. ते असे पाहिले अभिनेते आहेत ज्यांनी कॉमेडी साठी ५ फिल्मफेअर जिंकलेले आहेत.

अभिनयाची खूप समज असल्यामुळे त्यांना काही लोक स्कुल ऑफ एकटिंग म्हणून ओळखतात. ते नेशनल स्‍कूल ऑफ ड्रामाचे विद्यार्थी आणि अध्यक्ष सुद्धा होते. त्यांना भारत सरकार कडून पद्मश्री देखील मिळाला आहे. अनुपम यांच्या पर्सनल लाईफ बद्दल बोलायला गेलं तर त्यांचं लग्न मधुमालती सोबत झाले होते, तरीपण लग्न होऊन सुद्धा ते किरण खेर यांच्या प्रेमात पडले. त्यावेळी किरणच पण लग्न झालं होत आणि ती एका मुलाची आई होती.

त्यावेळी अस झालं की अनुपम आणि किरण एकत्र काम करत असताना एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर मग एकमेकांच्या पाटर्नरला त्यांनी घट-स्फो-ट दिला आणि त्यांनी लग्न केलं. एका मुलाखतीत किरण म्हणाली होती की, मी मुंबईत आले तेव्हा स्वतः निर्णय घेऊन गौतम बेरी सोबत लग्न केलं पण नंतर मला आपला लग्न चालणार नाही वाटलं. तेव्हा सुद्धा अनुपम माझे खूप चांगले मित्र होते. आणि तेव्हा आम्ही एकत्र नाटकात काम करायचो, तेव्हाच नादिरा बब्बर यांच्या नाटकासाठी कोलकत्ता मध्ये चालले होते. त्यावेळी मला कळलं की आमच्या मधील बॉंडिंग खूप वेगळं आहे.

अनुपम आणि किरणने मिळून आत्तापर्यंत ५०० फिल्म्स मध्ये काम केलं, ते आत्ता सुद्धा फिल्म इंडस्ट्री मध्ये सक्रिय आहेत. त्यांनी ‘कर्मा’, ‘ते-जाब’, ‘राम लखन’, ‘दिल’, ‘सौदागर’, ‘1942 ए लव स्टोरी’, ‘रूप की रानी चोरों का राजा’, अश्या सुपरहिट फिल्म्स मध्ये काम केलं आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like