एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

एका ह’त्या प्रकरणानंतर अभिनेत्रीची धक्कादायक पोस्ट ; म्हणाली, “…. तर मी त्याच्यासोबत झोपेन.”

सध्या सोशल मिडियावर एक प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. ते म्हणजे आंध्र प्रदेश येथे एका दलित मुलीचं ह’त्या प्रकरण. सध्या या घटनेतील आरोपीला पोलिसांनी अ’टक केली असली तरी त्या आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी असा सूर सर्वच समाजामाध्यमातून निघत आहे.

अनेक महिला संघटनांनीही या घटनेचा तीव्र नि’षे’ध व्यक्त करत पिडित मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळावा असे आवाहन केले आहे. एकीकडे या सगळ्या गोष्टी चालु असताना याच ह’त्ये’च्या प्रकरणाबाबत एका अभिनेत्रीने वा’द’ग्र’स्त वक्तव्य केले आहे. कोण आहे ही अभिनेत्री, काय म्हटलंय तिनं चला पाहुया.

तेलगु चित्रपटसृष्टीत काम करणारी अभिनेत्री रेखा बोजने देखील संबंधित घटनेबद्दल आपली भावना व्यक्त केली आहे. आपला संताप फेसबुक च्या माध्यमातून व्यक्त करताना तिनं थोडं स्व भान गमावल्याचही दिसुन येत आहे. त्या दलित मुलीच्या ह’त्ये’च्या प्रकरणावर बोलताना रेखा बोजने एका रडणार्‍या मुलीचा फोटो पोस्ट करत धक्कदायक कॅप्शन दिलेलं आहे. आधी या अभिनेत्रीने संबंधित प्रकरणातील आरोपीची ‘करण्यात यावी असं म्हटलंय.

इतक्यावरच न थांबता त्याची ह’त्या करणाऱ्या व्यक्तीसोबत मी झोपेन (शय्या करेन) असंही रेखाने म्हटलं आहे. तिने पोस्ट तेलुगूमध्ये लिहिली असली तरी अनेकजण त्याचं भाषांतर करुन तिचं म्हणणं समजून घेत आहेत. या भाषांतरामध्येही तिने I Will Sleep With The One Who Cut Him असं या अभिनेत्रीने आ’रो’पीबद्दलचा संताप व्यक्त करताना म्हटल्याचं दिसत आहे.

हा सगळा प्रकार तिने तिच्या फेसबुक अकाउंट वरून केला आहे यामध्ये ती सुरूवातीला “जो कोणी त्याची (आरोपीची) ह’त्या करेल त्याच्यासोबत मी झोपेन,” अशी केलीय खरी, मात्र लगेच पुढे तिने, “मला माफ करा मी तो व्हिडीओ पाहिल्यानंतर काय बोलत होते मला समजलं नाही.

आपण आज किती हतबल झालो आहोत,” असंही म्हटलं आहे. तसेच या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि तिच्या आत्म्याला शांती मिळो, असंही तिने या पोस्टमध्ये नमूद केलंय. पण असं असलं तरी तिच्या या कॅप्शनमुळे रेखा बोजही चांगलीच चर्चेत आली आहे.

हा नेमका प्रकार असा आहे की गुंटुर जिल्ह्य़ातील एका इंजिनिअरीग काॅलेजमध्ये पिडित व्यक्ती शिक्षण घेत होती. त्या विद्यार्थिनीची भर रस्त्यात चाकुने भोकसून ह’त्या करण्यात आली आहे. तिसऱ्या वर्षाला शिकणारी ही विद्यार्थीने घरी परत जात असताना तिच्यावर हा जी’व’घे’णा ह’ल्ला झाला.

ती घरी जात असताना एक बाईकस्वार तिच्या जवळ आला आणि तिला बाईकवर बसण्यास सांगू लागला. मात्र तिने नकार दिला असता त्याने बाईकवरुन उतरुन तिच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यामध्ये तरुणीचा जागीच मृ’त्यू झाला. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्या संबंधित आरोपीला अ’ट’क केली आहे. हे फुटेज पाहून रेखा बोजने ती वा’द’ग्र’स्त प्रतिक्रिया दिली असल्याची माहिती समोर येत आहे.

You might also like