एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

माधुरी-ऐश्वर्या पासून कॅटरिना-करीना पर्यंत विना मेकअप अशा दिसतात या प्रसिद्ध अभिनेत्री, 3 नंबरची तर..

बॉलिवूडमधील अभिनेत्री आपल्या सौंदर्यामुळे आणि ग्लॅमरस लुकमुळे को”ट्यावधी हृदयांवर राज्य करतात. तथापि, बॉलिवूडच्या या सुंदर अभिनेत्रींना त्यांच्या मेकअप साठी रात्र दिवस मे’हनत करावी लागते. मोठ्या पडद्यापासून ते कार्यक्रमांपर्यंत या अभिनेत्री हजेरी लावण्यापूर्वी बर्‍याचदा मेकअपचा थर मारून तयार होत असतात. कधीकधी मेकअपशिवाय त्यांना ओळखणे देखील थोडे अ’व’घड आहे. कित्येक प्रसंगी या अभिनेत्रींनी विना मेकअप कॅमेऱ्यासमोर आल्या आहेत. आज आम्ही अशाच काही बॉलिवूडमधील मेकअपविना अभिनेत्रींचे फोटो दाखवणार आहे.

१.माधुरी दीक्षित
या लिस्ट मध्ये पहिले नाव धक धक गर्ल माधुरी दीक्षितचे आहे. सध्या ती आपल्या कुटुंबासमवेत दर्जेदार वेळ घालवत आहे. अलीकडेच ती मुलगा रायन यांचा वाढदिवस साजरा करताना दिसली होती.

२.करीना कपूर
गेल्या महिन्यातच करीना कपूरने तिच्या दुसर्‍या मुलाला जन्म दिला. सध्या, करिना ग’र्भा’वस्थेनंतरचे वजन कमी करून ती वास्तविक फि’ग’र मिळवण्यासाठी खूप मेहनत घेत आहे.

३.रवीना टंडन
रवीना टंडन काही दिवसांपूर्वी बिंदिया गोस्वामीची मुलगी निधीच्या लग्नात स्पॉट झाली होती. लवकरच ती केजीएफ चैप्टर २ या चित्रपटात दिसणार आहे.

४.राणी मुखर्जी
राणी मुखर्जी अखेरच्या ‘मर्दानी २’ चित्रपटात दिसली होती. लवकरच ती बंटी और बबली २ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट २३ एप्रिल रोजी रिलीज होईल.

५.ऐश्वर्या
ऐश्वर्याने गेल्या वर्षी को’रो’ना’वरती मत केली आहे. याक्षणी ती चित्रपटांपासून दूर आपल्या कुटुंबासह व्यस्त आहे. ऐश्वर्या २०२२ मध्ये पोन्नियन सेल्वन या तमिळ चित्रपटात दिसणार आहे.

६.काजोल
काजोल अखेर ‘त्रिभंगा’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती. ती सध्या आपल्या मुलांच्या संगोपनात व्यस्त आहे.

७.सोनाक्षी सिन्हा
सोनाक्षी सिन्हा अखेर सलमान खान सोबत दबंग ३ या चित्रपटामध्ये दिसली होती. सोनाक्षी लवकरच अजय देवगनचा चित्रपट भुज : द प्राइड मध्ये दिसणार आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like