एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

साध्या सुध्या आमदाराचं साधंसुधं घर, ‘मोठा भाऊ म्हणतो तू तालुका सांभाळ मी घर सांभाळतो..’

सध्या नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याचा आमदार चर्चेत आहे, त्याच्या कडील महागड्या गाड्या, बंगला किंवा संपत्तीमुळे नव्हे तर क’रोना रुग्णाच्या कायजी पोटी उघडलेल्या को’वि’ड सेंटर मध्ये त्यांना ठोकलेल्या मुखामासाठी. पारनेर तालुक्यातील एका छोटयाश्या गावामध्ये राहणारा हा आमदार म्हणजे निलेश लँकेश..

बऱ्याच जणांना आमदार निलेश लंके यांच्या बद्दल माहित आहे. निलेश लंके हे अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर मतदारसंघाचे आमदार आहेत. शिवसेनेच्या विजय औटी यांचा प’रा’भ’व करून ते २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडून आले आहेत. आपले शिक्षण पूर्ण झाल्यावरती त्यांनी काही दिवस कंपन्यांमध्ये काम केले. व्यवसाय म्हणून त्यांनी त्यांचे छोटे हॉटेल देखील सुरु केलं परंतु ते हि बंद पडले. सामाजिक कार्यामध्ये आवड असणारे लंके यांनी नंतर सामाजिक कामे करण्यास सुरवात केली .

आज आम्ही तुम्हा या आमदाराच्या छोट्याश्या घराचे फोटो  दाखवणार आहे. अन्य आमदारांसारख्या भव्य बंगल्यात न राहता आमदार निलेश लंके आपल्या कुटूंबासोबत एक छोट्याश्या घरामध्ये राहतात.

एकमेकांना जोडलेल्या ६ बाय  ८ च्या २-३  खोल्या आणि त्यासोमोर एक छोटस अंगण. अगदी गावामध्ये जशी घरे असतात त्या सारख्या घरामध्ये निलेश लंके आणि त्यांचे कुटूंब राहते.

त्यांची पत्नी म्हणते- त्यांनी स्वतःला जनतेसाठीच वाहून घेतलंय.’ घरासाठी त्यांचा खूपच कमी वेळ असतो. रात्री ३ नंतर ते घरी येतात आणि बाकी वेळ ते कोविड सेंटरलाच देतात.

आमदार लंके यांनी काही दिवसापूर्वी त्यांच्या मतदार संघामध्ये एक हजार बेड्सचं सेंटर सुरू केलं आहे. त्यामध्ये १०० ऑक्सिजन बेड्स देखील सामील आहेत. त्यांनी उभा केलेल्या सेंटर मध्ये लंके स्वतः रुग्णांची विचारपूस आणि सेवा करत आहेत. त्यांचे अनेक विडिओ सोशल मीडिया वरती प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचा या सेंटर मध्ये ते लोकांना पौष्टीक आहारदेखील देत आहेत. याशिवाय ते विविध प्रकारचे उप्रक्रम हि सेंटर मध्ये राबवत आहेत. सगळीकडून लंके यांच्या कामाचे कौतुक होते आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like