एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

सलमानच्या या बहिणीच्या प्रे’मात बायकोलाही सोडायला तयार होते गोविंदा, पण यामुळे होऊ शकले नाही लग्न..!

९० च्या दशकामधील गोविंदा हा एक गाजलेला अभिनेता आहे. त्यावेळी गोविंदाचे जवळजवळ सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करत होते. दिग्दर्शक आणि निर्माते यांची गोविंदाला त्यांच्या चित्रपटात घेण्यास लाइन लागत होती. कारकिर्दीत गोविंदाने बर्‍याच मोठ्या अभिनेत्रींबरोबर काम केले आहे.

आपण नेहमी पाहत असतो हे कलाकार एकत्र काम करताना एकमेकांच्या प्रेमात पडत असतात. त्यांच्यासाठी नाते बनवणे आणि तोडणे हि सामान्य गोष्ट आहे. या दरम्यान गोविंदा हि ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री नीलम कोठारीच्या प्रे’मात पडला होता.

गोविंदा नीलम कोठारीच्या सौंदर्यावर पूर्ण फि’दा झाला होता. दोघांनी १० चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते, त्यापैकी ६ चित्रपट हे मोठे हिट ठरले. गोविंदा आणि नीलम यांचे बरेच दिवस प्रे’मसं’बंध होते. असं म्हणतात की त्याच वेळी गोविंदासुद्धा सुनीताला डे ट करत होता.

गोविंदाने नीलमसाठी सुनीताशी असलेले आपले सर्व संबं’ध तोडण्याची तयारी दर्शविली होती. त्याला कोणत्याही किंमतीत नीलमशी लग्न करायचे होते. पण गोविंदाची आई या नात्यासाठी तयार नव्हती, कारण सुनीताला तिला सून बनवायची होती. यामुळे गोविंदाचे नीलमबरोबर लग्न होऊ शकले नाही आणि त्यांचे नातव तिथेच संपले.

नीलमने नंतर अभिनेता समीर सोनीशी लग्न केले. दोघांनाही मुलगी असून तिचे नाव अहाना सोनी असे आहे. ९ नोव्हेंबर, १९६९ रोजी हाँगकाँग मध्ये जन्मलेली नीलम आता चित्रपटांमध्येही दिसत नसली तरी ती आता ज्वेलरी डिजाइनर म्हणून काम करत आहे. नीलमने गोविंदा सोबत लव 86, खुदगर्ज़ ,ताकतवर या सारख्या प्रसिद्ध चित्रपटामध्ये काम केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neelam (@neelamkotharisoni)

अभिनेत्री नीलम कोठारी हि चित्रपट ‘हम साथ साथ हैं’ या मधील भूमिकेसाठी ओळखली जाते. या चित्रपटामध्ये नीलमने सलमानच्या बहिणीची भूमिका साकारली होती.

आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like