एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

वयाच्या ११ व्या वर्षी कि’स करताना पकडली गेली होती ही अभिनेत्री, वडिलांना समजताच केले असे काही की..

मित्रानो आपल्या कडून लहानपणी खूप साऱ्या चू’क होत असतात, मग त्या चू’क पुन्हा होऊ नये म्हणून आपल्याला शिक्षा सुद्धा होत असते. म्हणतात ना की ‘मुलं ही देवाघरची फुल असतात’ पण ह्या मुलांनी कुटूंबाला असे दिवस दाखवले तर थोडे वा’ईट वाटतेच.

आजचा आमचा विषय काहीसा ह्याच विषयावर आहे पण आज अश्या एका बॉलीवूड मधील अभिनेत्री बद्दल बोलणार आहोत ज्यांना तुम्ही खूप साऱ्या हिट चित्रपटात पाहिलं असेल पण आज आम्ही ह्या अभिनेत्रीच्या बालपणीच्या काही गोष्टीबद्दल सांगणार आहोत.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणती नसून तरुणांच्या हृदयात राहणारी अभिनेत्री सनी लिओनी आहे, पॉ र्न स्टार आणि अभिनेत्री म्हणून ओळख असणारी सनी सध्या खूप प्रसिध्द आहे. मागील काही वर्षांपूर्वी शाहरुख खानच्या ‘रईस’ ह्या चित्रपटात तिने ‘लैला मै लैला’, ह्या गाण्यावर बहारेदार डान्स केला होता. त्यामुळे तिला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती त्यानंतर सनीने मराठीत “बॉईज २” ह्या चित्रपटात ‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’ ह्या गाण्यामुळे तिने मराठी प्रेक्षकांनच्या मनात देखील घर केलं.

पण ह्याच सनीबद्दल आम्ही एक भ’यानक गोष्ट सांगणार आहोत जे ऐकून तुम्हाला खरच विश्वास बसणार नाही, आज आम्ही सनीबद्दल अशी एक गोष्ट सांगणार आहोत की ज्याचा खु’लासा तिने स्वतः एका मुलाखतीत केला आहे तिच्या वडिलांनी एक अशे अ श्लि ल कृत्य करताना तिला पकडले होते की ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल. ते कृत्य करत असताना ती फक्त ११ वर्षांची होती.

सनी ह्याबद्दल खु’लासा करत म्हणाली की जेव्हा आम्ही मिशिगनहून कॅलिफोर्नियामध्ये राहण्यास गेलो तेव्हा मी खूप दुः’खी झाले होते, तेव्हा मी एक वर्षभर दुःखी राहत होते तेव्हा मी तिथे एका हॉ ट मुलाला डे ट करत होते, तो मुलगा इतका चांगला होता की तो मला दररोज प्रेम पत्र वैगेरे लिहून पाठवायचा. सनीचे खूप लहान वयातील कवळे प्रेम होते.

एकेदिवशी सनी आणि तिचा बॉ’य’फ्रें’ड ‘रोमियो आणि ज्युलियट’, हे नाटक बगायला गेले होते ते बघून झाल्यावर त्यांनी एकमेकांनी चुं ब न केले सनीचा तसा तो पहिलाच अनुभव होता, पण नंतर काही दिवसानंतर सनीला एक वार्ता मिळली की आपले कुटूंबीय ही जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी राहायला जाणार आहेत. तिला तेव्हा काही समजेना अश्या परिस्थितीत काय करावे मग तिने आपल्या कुटूंबीयांना त्याच्या बॉ य फ्रें ड बद्दल सांगितलं पण तिच्या घरच्यांनी त्याला पसंती दिली नाही.

सनी हे पण म्हणाली की माझ्या वडिलांनी मला माझ्या बॉ य फ्रें ड सोबत नको त्या अवस्थेत पकडले होते, सनीने ह्या पूर्वीच्या मुलाखतीत हे देखील सांगितलं की तिने वयाच्या ११ वर्षी कि’स केले आणि वयाच्या १६ व्या वर्षी पहिल्यांदा से क्स केला.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like