एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची पत्नी जगतीये हालाकीचे जीवन, पैशासाठी करतीये दुसऱ्यांच्या घरी धुणीभांडी..

मित्रानो बॉलिवूड प्रमाणे मराठी इंडस्ट्रीत सुद्धा खूप सारे दर्जेदार चित्रपट बनत आहेत, मराठी चित्रपटातून सुरू झालेली इंडस्ट्री कुठेतरी मागे पडत चालली होती पण सैराटच्या अभूतपूर्व यशानंतर मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफीस गाजवत सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले.

असे म्हणतात की सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना हा चित्रपट वेगळ्या संदेशासाठी पोहचवायचा होता पण या चित्रपटातून वेगळाच संदेश गेल्याचे ते म्हणाले पण काहीही म्हणा या चित्रपटामुळे या चित्रपटात काम करणारी भली मोठी कास्ट टीम यांना मराठी इंडस्ट्रीत कामे मिळाली.

पण आज आम्ही याच सैराट चित्रपटातील दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आयुष्याबद्दल बोलणार आहोत, नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटाने १०० कोटी रुपयांची कमाई केली होती. पण तुम्हाला माहीत आहेत नागराज हे विवाहित आहेत त्यांची पहिली पत्नी सुनीता यांच्यासोबत त्यांनी १७ मे १९९७ मध्ये लग्न केलं होतं. त्यांचा हा विवाह साध्या पद्धतीने पार पडला होता त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

source:lokmat

हे लग्न पार पडल्या नंतर नागराज मंजुळे आणि त्यांच्या पत्नी सुनीता खुर्चीवर बसले आहेत हे आपण पाहू शकता. पण कालांतराने त्यांच्यात खूप सारे विवाद उफाळू लागले त्यामुळे त्यांनी २०१४ साली कागदी घ’ट’स्फो’ट घेतला.

source:lokmat

सुनीता या पुण्यातील चिंचवड भागातील रामनगर मध्ये राहतात. सुनीता यांना जेवढी पोटगी पैसे मिळाले त्यात त्या घर चालवू लागल्या पण नंतर त्यांना पैशाची अडचण भासू लागली तेव्हा त्या पैशासाठी दुसऱ्यांच्या घरची धुनी भांडी करू लागल्या.

सैराट चित्रपटाने १०० कोटीची कमाई केली नागराज मंजुळे यांनी लाखो रुपये कमावले पण तरीही त्यांची पत्नी कष्टाचे जीवन काढत आहे. घरची परिस्थिती बेताची असताना अर्धांगिनी म्हणून त्यांनी सर्व गोष्टीत पाठिंबा दिला.

पण नावलौकिक मिळवल्या नंतर या गोष्टीचा त्यांना विसर पडला. ( ही माहिती आम्हाला ब्युटी ऑफ महाराष्ट्र यामध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात मिळाली आहे याची वाचकांनी शहानिशा करून घ्यावी.) पण म्हणतात ना कालांतराने सर्व गोष्टी बदलतात. त्यामुळे बदल स्वीकारायला हवा.

You might also like