एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

कधीकाळी विवाहित असून या अभिनेत्रीच्या प्रेमात वेडे होते सौरव गांगुली, पत्नीला समजताच..

क्रिकेट आणि बॉलिवूडचे खूप जुने नाते आहे. अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्न केले. असच काही भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीच्या बाबतीत घडले आहे.

एकेकाळी सौरव गांगुली आणि अभिनेत्री नगमा यांच्या अ’फे’अरच्या बातम्या हेडलाईन्समध्ये असायच्या. दोघांच्या चाहत्यांसाठी त्यांच्या अ’फे’अरची बातमी खूपच आश्चर्यचकित करणारी होती.

सौरव गांगुलीने त्याच्या बालपणीच्या मैत्रिणी डोनाशी घरातील सदस्यांच्या विरोधात घरातून प’ळू’न जाऊन लग्न केले.

दोघांचे खूप दिवसांपासून अ’फे’अर होते. नंतर दोघांच्या कुटुंबियांनी लग्नासाठी सहमती दर्शवली. त्यानंतर २१ फेब्रुवारी १९९७ रोजी सौरव गांगुलीने डोनाशी पुन्हा लग्न केले. अभिनेत्री नगमा आणि सौरव गांगुली यांची भेट १९९९ मध्ये विश्वचषकादरम्यान लंडनमध्ये झाली होती. या भेटीनंतरच त्यांच्या अ’फे’अरच्या बातम्या येऊ लागल्या. त्यावेळी डोना आणि गांगुलीच्या लग्नाला ३ वर्षांहून अधिक काळ उलटून गेला होता.

गांगुली आणि नगमाच्या अ’फे’अर’च्या बातम्या येण्याच्या काही वेळापूर्वीच गांगुलीला टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले. त्यांच्या अ’फे’अरच्या बातम्या वेगाने पसरू लागल्या. सौरव गांगुली आणि नगमा यांच्या नात्याची बाब तेव्हा समोर आली जेव्हा मंदिरात पूजा करताना दोघांचे चित्र दक्षिण भारतातील अनेक वृत्तपत्रांमध्ये छापून आले.

जेव्हा डोनाला गांगुलीच्या अ’फे’अरची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी घट’स्फो’ट घेण्याचा निर्णय घेतला. पण गांगुली आपल्या पत्नी वरती खूप प्रेम करत होते, ज्यामुळे नगमापासून गांगुलीने दूर राहणे पसंद केले. अभिनेत्री नगमाने सौरव गांगुलीसोबतच्या तिच्या अ’फे’अरबद्दल कबूल केले होते. पण सौरव गांगुलीने या अहवालांना अफवा असल्याचे म्हटले होते.

You might also like