एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

या भारतीय क्रिकटरच्या पत्नीने ग’र्भवती असून हि त्याला सोडून केले दुसऱ्या क्रिकेटरशी लग्न..आता जगतेय असे जीवन..

क्रिकेट संघात ज्या प्रकारचे बॉन्डिंग असते त्याप्रकारचे प्रोफेशनल लाइफ मध्ये बॉन्डिंग असणे खूप मोठी गोष्ट आहे. भारतीय क्रिकेट संघातही असेच घडते, म्हणून सर्व खेळाडूंमध्ये समज असणे खूपच आवश्यक आहे. दिनेश कार्तिक आणि मुरली विजय अशी एक जोडी होती, कि दोघेही एकेकाळी खूप चांगले मित्र होते. पण आज ते एकमेकांचे श’त्रू आहेत.

दिनेश कार्तिक हा संघाचा विकेट-कीपर फलंदाज आहे. दिनेश कार्तिकच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले आहेत पण आता ते सर्व हळू हळू ठीक होत आहे. वास्तविक मध्ये दिनेश कार्तिकने निकिता बरोबर २००७ साली लग्न केले होते, पण ६ वर्षानंतर म्हणजेच २०१२ मध्ये निकिता आणि दिनेश चा घ’ट’स्फोट झाला. रिपोर्ट नुसार अशी बातमी होती कि निकिता चे अ’फे’अर दिनेश कार्तिक चा सर्वात जवळ चा मित्र म्हणजेच क्रिकेटर मुरली विजय याच्याशी आहे.

तसेच घट’स्फोट नंतर निकिताने विजयसोबत लग्न देखील केले. त्यावेळीच दिनेश कार्तिक खूपच डि’प्रेशन मध्ये होता. पण काही दिवसातच दिनेश कार्तिक च्या जीवनात दीपिका पल्लीकल एन्ट्री झाली नंतर तिने दिनेश कार्तिक ला सहारा दिला. तसेच दीपिका पल्लीकल एक भारतीय स्क्वैश खिलाड़ी आहे. दीपिका हि PSA महिला रैंकिंग मध्ये टॉप १० मध्ये पोचणारी पहिली भारतीय होती.

तिने तिच्या लव स्टोरी बद्दल बोलताना दीपिकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, ” जेव्हा दिनेश कार्तिक ने तिला पहिल्यांदा मैसेज केला होता, तेव्हा हाय आणि हैलो न बोलला त्याने मला डायरेक्ट डिनरसाठी विचारले होते, पण मी त्याला नाही उत्तर दिले कारण मी त्याला ओळखत नव्हती. त्यानंतर मी त्याला नेहमीच टाळाय चा प्रयत्न केला”. त्याचवेळी मला हे माहित नव्हते कि दिनेश ज्या जिम मध्ये जात होता त्याच जिम मध्ये मी सुद्धा जात होती.

काही दिवसानंतर मी जिमला गेले होते तेव्हा मी त्याला तिथे पाहिले आणि त्याने मला विचारले की आज तुझी फ्लाइट तर नाही ना. मला वाटलं आता मी काय बोलू शकते. त्याच्यानंतर आम्ही दोघे एकदा डिनरला गेलो. त्यानंतर मी दिनेश ला बोलले उद्या सकाळी माझी फ्लाइट आहे. यानंतर दिनेश बोलला की ठीक आहे, आपण उद्या आपण भेटू.

दोघांनी पण ३ वर्षा नंतर इं’गेजमेंट करून २०१५ मध्ये लग्न केले. यानंतर दिनेश कार्तिक ने आयुष्यात कधीही मागे वळून पहिले नाही. २०१८ मध्ये निदहास ट्रॉफी च्या फायनल मध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार मारत त्याने एक स्वतःच्या नावावर रेकॉर्ड केला. त्याच वर्षी त्याला आयपीएल टीम ‘कोलकाता नाइट रायडर्स’ कॅप्टन करण्यात आले. आता दिनेश आणि दीपिका आपल्या विवाहित जीवन मध्ये खूप सुखी आहेत.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like