एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘बजरंगी भाईजान’ चित्रपटामधील मुन्नीची खऱ्या आयुष्यातील आई पहा..बॉलिवूड अभिनेत्री देखील पडतील फिक्या..

मित्रांनो मागील काही वर्षांमध्ये अनेक हिट्स चित्रपट बनले यात सलमान खानच्या चित्रपटानी बॉक्स ऑफीसवर चांगली कमी क’माई केली आहे, त्यांच्या अनेक साऱ्या चित्रपटांना त्यांचे चाहते खुप सपोर्ट करतात, मित्रांनो तुम्हाला आठवतय का? २०१४ मध्ये बॉलिवूड अभिनेते बजरंगी भाईजान यांची फिल्म रिलीज करण्यात आली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप क’माई केली हा चित्रपट हिट लिस्ट मध्ये येऊन पोहचला.

सलमान खानचे ह्या चित्रपटातील लोकांना खुव आवडले पण ते ह्या चित्रपटात एक कडे जास्त आ’कर्षित झाले होते ती म्हणजे चित्रपटातील बालकलाकार हर्षाली मल्होत्रा हिच्याकडे, ह्या चित्रपटात तिने साकारलेल्या मुन्नी ह्या पात्राला त्यावेळी खुप सारे अवॉर्ड मिळाले आणि आज हीच हर्षाली मल्होत्रा ह्या चित्रपटामुळे अजून देखील फेमस आहे.

नुकताच ह्या चित्रपटाला ५ वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्ताने आपण ह्या चित्रपटात असणारी ११ वर्षांची हर्षाली मल्होत्रा हिच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

मित्रांनो तुम्ही मुन्नीला चित्रपटात भूमिका करताना पाहिले असेल आणि चित्रपटाच्या शेवटला तुमच्या डोळ्यात पाणी नक्की आले असेल,पण ह्याच गोड मुन्नीची खऱ्या आयुष्यातील आई कशी दिसते माहीत आहे का ? तर तेच आमच्या दिलेल्या फोटोमध्ये तुम्हाला कळेल, मुन्नीच्या खऱ्या आईचे नाव काजल मल्होत्रा आहे.

तुम्हाला जाणून आ’श्चर्य वाटेल की मुन्नी पेक्षा तिची आई खूप जास्त सुंदर आणि क्युट दिसते, मुंन्नीची आई बॉलिवूड अभिनेत्रीना सुद्धा मागे टाकेल असे आपले सौ’न्दर्यां तिने टिकवून ठेवले आहे, पण तुम्हाला माहीत आहे ह्या मुन्नीची आई बॉलिवूड मधील एक प्रसिध्द प्रोड्युसर आहे. जिने बॉलिवूड मध्ये खुप सारे प्रोजेक्ट केले आहेत.

Image: savedelete.com

सध्या काजोल आपल्या कुटूंबासोबत परिपूर्ण वेळ वाया घालवत आहे, त्यांच्या पतीचे नाव विपीन मल्होत्रा आहे आणि ते एक प्रसिद्ध बिजनेस मॅन आहेत.

काजल मल्होत्रा आपल्या सोशलमीडियावर सतत ऍक्टिव्ह असते त्यातून ती आपली मुलगी हर्षली सोबतचे काही फोटोज सतत शेयर करत असते त्याला फॅन्स हजारो लाईक्स करतात.

काजोलचे पती देखील आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटकर सारखे ऍक्टिव्ह असतात त्यातून ते आपल्या कुटूंबाचे फोटोसोबत मुन्नीचे फोटो देखील शेयर करत असतात. त्यामुळे चित्रपटात मुन्नी तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला नक्की कळवा.

You might also like