एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘सारेगमप लिटल चॅम्प’ मधील मुग्धा वैशंपायन आठवते का? आत्ता झाले इतकी मोठी आणि सुंदर, आहे एक प्रसिद्ध..

मित्रांनो ही मराठी सिने सृष्टी खूप साऱ्या होतकरू कलाकारांनी भरलेली आहे, असे काही मराठी कलाकार आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाच्या कर्तबगारीवर नाव मिळवलं आहे. पण तुम्हाला आठवत असेल की आधीच्या काही वर्षांपूर्वी खूप सारे दर्जेदार कार्यक्रम आणि मालिका टीव्हीला लागल्या होत्या, आज आम्ही अश्यात एक टीव्ही शो वर बोलणार आहोत. ज्या शोचे नाव लोक अजून सुद्धा काढतात तसा शो पुन्हा होणे नाही हे अगदी खरंच आहे.

टीव्ही जगतात खूप सारे मालिका शोज येतात पण काही शोज फक्त प्रेक्षकांनवर जादू करतात, त्यानंतर बाकीचे शोज काही वेळानंतर बंद पडतात पण आज आम्ही अश्या शो बद्दल बोलणार आहोत ज्याने खूप सारे वर्षे आपली जादू ठेवली. ह्या शोने खासकरून लहान मुलांना प्रेमात पडायला लावलं तो शो दुसरा तिसरा कोणता नसून ‘सारेगमप लिटल चॅम्प’ आहे.

२००८ साली सुरू झालेल्या सारेगमप कार्यक्रमाने खूप साऱ्या नवीन गायकांना पूढे आणला पण त्यातील काही गायक आत्ता आपापल्या क्षेत्रात उतुंग भरारी घेताना दिसत आहेत.

तर त्याच लिटल चॅम्प मधील एका आज छोट्या गायिके बद्दल बोलणार आहोत, तीच गाणं ऐकल्यावर तुम्हाला लहानपणात गेल्यावर नक्कीच गेल्यासारख वाटेल. आम्ही ज्या छोट्या गायिकेबद्दल बोलतोय तीच नाव आहे मुग्धा वैशंपायन हिने २००८ मध्ये आलेल्या सारेगमप कार्यक्रमात चांगलीच जादू चालवली.

तिच्या आवाजाने तिने खूप जणांना प्रे’मात पाडले होते. पण आत्ता ह्याच मुग्धा मध्ये सध्या खूप मोठा बदल झालेला आहे.

ह्या मुग्धाला पाहिल्यावर तुम्हाला लहानपणीच्या आणि आत्ताच्या मुग्धा मध्ये खूप सारे साम्य दिसतील. आत्ता अलिकडेच तिचे सोशलमीडियावर व्हायरल फोटो पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही. ती सध्या काही अल्बम सॉंगला गाणी म्हणते.

तिचे जुने काही दर्जेदार गाणी लोक आज सुद्धा आवडीने ऐकतात, मुग्धा सतत आपल्या सोशल मीडियावर गाणी आणि तिचे फोटो अपलोड करत असते. मुग्धाचे इन्स्टाग्राम वरील फॉल्लोवेर्स सुमारे ३८ हजार एवढे आहेत.

मुग्धा बरोबर सारेगमप मध्ये असणारे तिचे साथीदार पण सध्या मराठी सिनेसृष्टीत गायक म्हणून काम करतायेत, तिची मैत्रीण आर्य आंबेकर, कार्तिकी गायकवाड आणि मित्र रोहित राऊत, प्रथमेश लघाटे हे आहेत. तर तुम्हाला मुग्धाची गाणी कशी वाटायची हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like