एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

मोहरा’ चित्रपटामधील हि प्रसिद्ध अभिनेत्री आता करते असले काम, दिसते खूपच बोल्ड आणि सुंदर..

१९९४ मध्ये रिलीज झालेला मोहरा चित्रपट जर तुम्ही पाहिला असेल तर त्या चित्रपटामधील अभिनेत्री पूनम झावर सर्वाना आठवत असेल. या या चित्रपटात जरी ती मुख्य भूमिकेत नसली असली तरी पूनम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या चित्रपटात तिने सुनील शेट्टी सोबत काम केले आहे. पूनम या चित्रपटात अगदी साध्या भूमिकेत दिसली होती.

तिच्या या साध्या भूमिकेला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता, पण आता तीच पूनम खूपच बोल्ड आणि ग्लॅ म रस बनली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास २५ वर्षे उलटून गेली आहेत आणि २५ वर्षांमध्ये पूनमच्या लूकमध्ये बरेच बदल झाले आहेत. तिचे बोल्ड फोटो सध्या सोशल मीडिया वरती खूप व्हायरल होत आहे. लोकांना हे फोटो खूपच आवडले आहेत. आपण हि फोटो पाहून तिला ओळखण्यास चुकाल. १९४८ नंतर तिला आता ओळखणे फार कठीण आहे.

खरं तर, पूनमने तिच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत २ ते 3 चित्रपट केले, त्यानंतर तिने बॉलिवूड सोडले, त्यानंतर तिने काही दिवस दक्षिण चित्रपटांमध्ये काम केले. तिच्या अलीकडील चित्रपटांबद्दल बोलताना ती ओह माय गॉड चित्रपटात दिसली होती. या चित्रपटामध्ये तिचे पात्र साध्वी गोपी मईयाचे होते.

ती तिचा फोटोशूट्समुळे हि अधिक चर्चेमध्ये राहिली आहे. पूनमची काही अलीकडील छायाचित्रे शेअर करीत आहोत, ज्यात आपण तिचे नवीनतम रूप स्पष्टपणे पाहू शकाल. पण आज पूनम पुन्हा एकदा नवीन आणि चर्चेचा अवतार घेऊन परतली आहे. वास्तविक पूनम आता एक सुपर मॉ ड ल बनली आहे आणि ती तिच्या ग्लॅम रस आयुष्याचा आनंद लुटत आहे.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

 

 

You might also like