एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘मोहब्बतें’ मधील ह्या अभिनेत्रीचा नवरा निघाला बॉलिवूड मधील मोठा सुपरस्टार, नाव ऐकून विश्वास नाही बसणार..

आपल्या बॉलिवूड इंडस्ट्री एक अशी इंडस्ट्री आहे जिथे बऱ्याच सुंदर असणाऱ्या अभिनेत्री आपला ल’क आजमवायला येत असतात, परंतु त्यातील थोड्याच अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या सुंदरता नाही तर अभिनयाच्या बळावर देखील इंडस्ट्री मध्ये नाव केलं आहे. पण बॉलिवूड म्हंटल की काही होईल सांगता येत नाही परंतु बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये अश्या पण अभिनेत्री आहेत ज्या फेमस होऊन सुद्धा इंडस्ट्री पासून लांब झाल्या.आज आम्ही एका सुंदर अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत जिचं बॉलिवूड मधील करियर यशदायक होत पण तिने बॉलिवूड इंडस्ट्री मधूनच सोडली पण जाताना तिने आपल्या पाठीमागे भली मोठी ओळख बनवली आहे.

सन २००० च्या सुमारास बॉलिवूड मध्ये आलेली फिल्म “मोहब्बतें” ही ब्लॉ’क’बस्टर ठरली, त्या फिल्मबद्दल लोक आजही प्रशंसा करतात त्यामुळे ती फिल्म त्या काळात आणि आताच्या ही घडीला लोकांना पसंत पडली आहे. चाहत्याना फक्त हा चित्रपट आवडलं नाही तर यातील पुरेपूर चांगला अभिनय करणारे अभिनेते, अभिनेत्री चांगल्याच आवडल्या. या फिल्म्स मध्ये एक कलाकार म्हणजे प्रीती झांजियानी ही सध्या ३७ वर्षांची झाली असून ह्या चित्रपटातील प्रीतीचा साधेपणा आणि आणि उत्तम अभिनय लोकांना खूप आवडला.

मोहब्बते नंतर तिने  ‘आ’वारा पा’गल दी’वाना’, ‘चांद के पार चलो’, ‘चाहत एक न’शा’, ‘सुख’, ‘वाह तेरा क्या कहना’, ‘अ’न’र्थ’ अश्या बऱ्याच फिल्म मध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली,  प्रीती विवाहित असून तिचा नवरा कोण आहे हे इंडस्ट्री चाहत्याना न्यात नाहीये ? तर आम्ही सांगतो तिचा नवरा कोण ते, बॉलिवूड मधील बऱ्याच चित्रपटात प्रीतीच्या नवऱ्याने काम केलं आहे. एवढा मोठा अभिनेता असून देखील तो तुम्हला माहीत नसेल.

प्रीतीचं लग्न २३मार्च २००८ मध्ये मॉडेल अभिनेते प्रवीण डबासशी यांच्याशी झालं होतं, प्रवीण अभिनेत्या बरोबरच दिग्दर्शक सुद्धा आहेत त्यांनी आतापर्यंत ‘मुस्कान’, ‘द हीरो’, ‘दिल्लगी’, ‘माय नेम इज खान’, ‘विथ ल-व्ह तुम्हारा’, ‘अपने’, ‘इंदू स’रकार’  ह्यासारख्या सुपरहिट फिल्म्स मध्ये काम केलं आहे. माहितीनुसार प्रवीण दाबास यांची चित्रपटातील भूमिका जास्ती करून साईड रोल स्वरूपात असते. तुम्हाला माहीत नसेल पण प्रीती आणि प्रवीण याना एक छोटा मुलगा देखील आहे त्या संगोपनात ती सध्या व्यस्थ आहे. ती आपला मुलगा जावेद यासाठी फिल्मी जगतापासून लांब आहे असं सांगितलं.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like