एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

मिथुन चक्रवर्तीसाठी या प्रसिद्ध अभिनेत्रीने दिला होता चक्क आपल्या पतीला घ ट स्फो ट, नाव जाणून आश्चर्य वाटेल!

७० आणि ८०च्या दशकांमधील एक उत्कृष्ट अभिनेत्री योगिता बालीने तिच्या अभिनयाने चर्चेत राहिली तेवढीच ती आपल्या वैक्तिक जीवनांबद्दल चर्चेत राहिली आहे. अभिनेता मिथुन चक्रवर्तीशी लग्न करण्यासाठी योगिताने तिचा पहिला पती किशोर कुमारशी घ ट स्फो ट घेतला होता. त्यांचे मिथुन चक्रवर्तीशी असलेले नाते हि खूप अस्थिर होत. आज आम्ही तुम्हला योगिता बाली यांच्या वयक्तिक बाबी सांगणार आहे.

योगिताने तिचा कारकिर्दीमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, देवानंद आणि संजीव कुमार यांच्यासारख्या कलाकारांसोबत तिने काम केले आहे. योगिता बालीच्या आयुष्यात किशोर कुमारच्या येण्याने तिचे आयुष्य बदलले.

योगिता एक सुंदर अभिनेत्री होती जी केवळ आपल्या अभिनयाने नाही तर सौंदर्याबद्दलही लोकांना वेड लावले होते. किशोर कुमारही योगिता बालीच्या प्रेमात पडले होते. किशोर कुमार सोबत योगिताने बर्‍याच चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. योगिता किशोर कुमार वरती ही प्रेम करत होती व नंतर त्यांनी लग्न केले. सगळं व्यवस्थित चालू होतं पण हळू हळू दोघांमध्ये फूट पडली आणि या दोघांनी २ वर्षानंतर घ ट स्फो ट घेतला.

या मागील कारण मिथुन चक्रवर्ती आहे असे काही वर्तमानपत्रांतही छापले गेले होते. मिथुन चक्रवर्ती योगिताच्या आयुष्यात आल्यानंतर तिने किशोर कुमारला घ ट स्फो ट दिला. त्यानंतर काही दिवसांनी योगिताने १९७९ मध्ये मिथुनशी लग्न केले. दोघांच्या लग्नानंतर किशोर कुमार खूप रागावले होते. त्यानंतर पासून किशोर कुमारनी मिथुन चक्रवर्ती सोबत काम करणे सोडून दिले.

मिथुन चक्रवर्तीशी लग्नानंतर योगिता बाली चित्रपटात काम करत राहिली मिथुन आणि योगिता आयुष्यात आनंदी होते की अचानक १९८५ मध्ये मिथुन आणि श्रीदेवीच्या अ फे अ र च्या बातम्या येऊ लागल्या. दोघांचा गुपचूप विवाह झाल्याचेही अहवालात आले होते. मिथुन चक्रवर्ती यांनी एका मुलाखती मध्ये पुष्टी केली. योगिताला हे कळताच तिची ब्येत बिघडली म्हणून मिथुनला पुन्हा योगिताकडे यावे लागले.

तरी हि मिथूनचे श्रीदेवीबद्दलचे वेडे संपले नव्हते, मात्र श्रीदेवीची इच्छा होती की मिथुनने आपल्या पहिल्या पत्नीला घ ट स्फो ट द्यावा. हे मिथुनला मान्य नव्हते, म्हणून श्रीदेवी मिथुनपासून विभक्त झाली. काही काळानंतर योगिताने नमाशीला जन्म दिला आणि त्याचे जीवन सर्वकाही सामान्य झाले.

नंतर योगिता बाली अनेक काळ चित्रपटसृष्टीपासून दूर होती. १९८९ मध्ये तिचा ‘आखरी बदला’ हा शेवटचा चित्रपट ठरला. त्यानंतर तिने २०१३ मध्ये ‘एनिमी’ नावाचा चित्रपट प्रोड्यूस केला होता पण हा चित्रपट पूर्ण फ्लॉप झाला.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

 

You might also like