एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

म्हातारपणात चढला म्हातारा म्हातारीला प्रेमाचा रंग! जुमरी तालाईवाचा ठुमका देत केला डान्स, व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल..

कोणतेही वय असो माणसाला छंद झोपासायचे म्हंटले की माणूस त्यासाठी प्रयत्न करत राहतोच, माणूस हा एक असा प्राणी आहे ज्याला अन्न वस्त्र निवारा या गोष्टींचा बाहेर जाऊन खूप काही गोष्टी हव्या असतात. त्यासाठी तो अतोनात प्रयत्न करत असतो.

माणसाचे वय संपले म्हणजे सर्व गोष्टी संपल्या असे नाही म्हाताऱ्या वयात आपल्याला बालपणाची आठवण येत असते आणि त्या वयात माणूस लहान मुलांप्रमाणे वागत असतो. त्याला आपण काय करतोय कुठे आहे कोणासमोर आहे याचे काही भान नसते. म्हणून तरुण पिढी म्हाताऱ्या लोकांवर चिडत असते.

हल्ली सोशल मीडियाद्वारे खूप सारे मनोरंजन करणारे व्हिडिओ सगळ्यांच्या समोर येत आहेत, तुम्हाला सोशल मीडियावर नको असलेले काही फालतू वर्ग लोकांनी निर्माण केलेले व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत असतील, दिवसभर काम करून संध्याकाळी घरी आल्यावर मनोरंजन हवे त्यासाठी आपण सहज इन्स्टाग्रामवर किव्हा अन्य सोशल प्लॅटफॉर्मवर पोहचतो आणि मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहायला सुरवात करतो. या गोष्टीमुळे तुम्हाला खूप आनंद मिळतो तुम्हाला एका व्हिडिओमुळे खूप हसायला आले की तुमचा पुढील वेळ खूप चांगला जातो.

पण आज आम्ही असाच एक व्हिडिओ घेऊन आलो आहोत ज्याने सर्वाना थक्क करून सोडले आहे, आम्ही दाखवत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हाला प्रचंड आनंद होईल याचबरोबर तुम्हाला प्रचंड हसायला होईल. आज आम्ही तुम्हाला सोशल मीडियावर व्हायरल असलेला म्हातारा म्हातारीचा व्हिडिओ ‘पिंजरे मे पोपट बोले’  या गण्यावरील डान्स दाखवणार आहे.

या आज्जी आजोबांचे तसे बगायला गेलं तरी वय जास्त असेल पण कोणत्याच वयाचे बंधन न ठेवता खुलेआम बिनधास्त डान्स करणारे हे जोडपे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अंदाजानुसार व्हिडिओमध्ये दिसत असलेला म्हातारा दा’रू पिलेला असावा त्यामुळे तो अश्या पद्धतीने डान्स करताना दिसून येत आहे.

हा व्हिडीओ कुठे शूट करण्यात आला हे सांगता येत नाहीये पण व्हिडिओ बगून हा रानातील व्हिडिओ आहे हे कळते आहे तुम्हीही हा व्हिडिओ पाहू शकता आणि तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला ? हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास द्या तुमच्या ग्रुपमध्ये शेयर करून!

You might also like