एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अभिनेत्री शिल्पा शेट्टी राज कुंद्रा यांच्यासोबत करणार न्हवती लग्न, फक्त या कारणांमुळे केले लग्न…

बॉलिवूड मध्ये पैसा संपत्ती झाली की कोण्हीही कोणासोबत लग्न करायला तयार होत, खूप वेळा आत्तापर्यंत तुम्ही या गोष्टी पहिल्या असतील बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांना पॉ’र्न वेबसीरिज बनवने यासाठी अ’ट’क करण्यात आलीये.

शिल्पा दररोज आपल्या पतीवर होणाऱ्या ट्रोलला थांबवण्याचा अतोनात पर्यंत करत आहे. पोर्नोग्राफी या प्रकारणात मुंबई क्राईम ब्रँचने २८ जुलैला राज कुंद्रा यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. ऑगस्ट महिना संपण्याच्या दिशेने असताना देखील अजून राज कुंद्रा यांची सुटका झाली नाहीये उलट त्यांच्या अ’ट’के’त अजून १५ दिवसांची वाढ केल्याचे समोर येत आहे.

या सर्व प्रकरणामुळे शिल्पा यांच्या व्यावसायिक आयुष्याचे खूप सारं नुकसान झाले आहे त्यामुळे त्यांनी आपल्या सोशल मीडिया वरील ट्रो’ल थांबवण्यासाठी आमच्या वयक्तिक आयुष्याचा तर विचार करा असे म्हंटले आहे. राज कुंद्रा यांच्यावर दिवसेंदिवस नवीन केस होत आहेत. शिल्पा यांचा देखील राज कुंद्रा यांच्या व्यवसायात सहभाग असावा असे वाटत आहे त्यामुळे शिल्पा यांची देखील चौकशी केली जात आहे.

अ’ट’के’नंतर राज कुंद्रा पहिल्यांदा घरी पोहचले तेव्हा त्यांना पाहून शिल्पा यांचा पारा खूप चढला होता त्या खूपच तापल्या होत्या, त्या त्यावेळीं म्हणाल्या की अपल्याकडे सर्वकाही आहे तरीदेखील तुला हे करायची काय गरज होती. या सर्व प्रकरणामुळे दोघांनमध्ये खूपच दुरावा आल्याचे समजते आहे. राज कुंद्रा विरोधात अजून ठोस पुरावे शोधून काढण्यासाठी मुंबई क्राईम ब्रँच कार्यरत आहे.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल राज कुंद्रा यांची शिल्पा दुसरी पत्नी आहे त्यांची पहिली पत्नी कविता यांना त्यांनी घ’ट’स्पो’ट दिला आहे. शिल्पा एका इंटरव्ह्यू दरम्यान म्हणाली की मी माझ्या वयाच्या १७ वर्षांपासून कामास सुरवात केली होती.

पण नंतर वयाच्या ३२ व्या वर्षी देखील मी लग्न करायला खूप घाबरत होते. पण मला आई बनायचे होते यामुळे मी लग्नाला होकार दिला. पण मला त्यावेळी खूप वेळा भास झाला की मी एक आई पत्नी झाले तर माझे करियर कुठेतरी मागे पडेल. ती म्हणाली की मला आत्मनिर्भर बनायचे होते.

You might also like