एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

म्हणून मी अरबाजला दिले सोडून..! मालयकाने केला खु’लासा, म्हणाली रोज रात्री अपरात्री मला..

बॉलिवूडमध्ये नाते बनणे आणि तुटणे ही सर्वांसाठी सामान्य गोष्ट आहे. आपणास बॉलिवूड क्षेत्रामधील रोज नव नवीन गोष्टी पाहायला मिळत असतील. कधी कोणती जोडी लग्न करते तर कधी कोणती जोडी विभक्त होते. बॉलिवूड मध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्या नेहमी चर्चेत असतात.आज आम्ही या लेखातून तुम्हाला अशाच एक जोडी बद्दल सांगणार आहे.

ही जोडी दुसरी कोणी नसून बॉलिवूड अभिनेत्री मलायका आणि अभिनेता अर्जुन कपूरची आहे. मलायका सध्या स्वतःपेक्षा 12 वर्षांनी लहान अर्जुन ला डे ट करत आहे. हे दोघे कधी लग्न करणार आहेत याची त्यांच्या चाहत्यांना आस लागली आहे.

हे दोघे अनेक वेळा एकत्र स्पॉट झाले आहेत. दोघे ही आता त्यांच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलतात. अर्जुन कपूरच्या आधी मालयाने अरबाज खानशी घट स्फो ट घेतला आहे.

मलायका म्हणते की जेव्हा कोणत्याही नात्या मध्ये मुलापेक्षा मुलीचे वय जास्त असते तेव्हा त्यांचे प्रेम नैतिकतेला धरून नसते. तिचे असे म्हणणे आहे की प्रेम हे वय पाहून होत नसते. कोणी ही प्रेमामध्ये पडत असताना वयाचा विचार करू नये.

पुढे ती म्हणते आजच्या काळामध्ये प्रेम करणे खूप सोपे आहे पण ते टिकवणे खूप अ व घ ड आहे. लोकांना असे वाटते की नात्यात मुलीचे वय जास्त असले की अंतर येते, पण लोकांना हे समजून घेतले पाहिजे की या मध्ये वयाचा आणि प्रेमाचा काही ही संबंध दिसून येत नाही.

मालायकला मुलाखतीमध्ये काही अरबाज बद्दल ही विचारले असता तिने अरबाजबद्दल ही दिलखुलास बोलले आहे. इतके वर्ष एकत्र राहून दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय का घेतला? या वरती तिने उत्तर दिले की-आम्ही वेगळे होण्याचा निर्णय हा दोघांच्या सहमतीने घेतला आहे. जेणेकरून येणारे आयुष्य आम्ही दोघे ही चांगले जगू शकू. या आधी आमचा मध्ये सर्व काही ठीक होत पडतु आता काही काळापासून दोघा मध्ये वाद निर्माण झाला आहे.

मालयकाने सांगितल्या प्रमाणे दोघांमध्ये वा द वाढू लागल्याने त्यांनी वेगळं जीवन जगणे पसंद केले. अरबाजचा अगदी शांत सभाव परंतु तो रात्री अपरात्री मलायका सोबत वा द घालायचा. दोघांनाही एकमेकांचा त्रा स होऊ लागला होता. म्हणून दोघांनी ही पर्याय म्हणून वेगळे होते निवडले

आता मलायका अर्जुन कपूर सोबत आपला वेळ घालवत आहे. दोघे अनेक वेळा एकत्र दिसले आहेत. येत्या काही काळामध्ये हे दोघे लग्न करतील आणि सुखी जीवन जगातील अशी त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like