एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

या कारणामुळे माधुरी दीक्षित कधीच करत नाही ‘बिग बी’ सोबत काम, कारण ऐकून विश्वास नाही बसणार..

९० च्या दशकात सर्वाधिक गाजलेली धकधक क्वीन म्हणजे माधुरी दीक्षित हिने आपल्या लूकने आणि अभिनयाने लाखो लोकांच्या मनावर राज्य केलं, पण तुम्हाला माहीत असेलच की ह्या ड्रीम गर्लची खूप सारी चित्रपटे अभिनेता अनिल कपूर यांच्यासोबत आहे ९० च्या काळात माधुरी आणि अनिल यांची जोडी सुपर डुपर हिट होती ह्या दोघाना चित्रपटात एकत्र बगण्यासाठी लोक तरसायचे. त्या काळात अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित सुपरस्टार होते.

तुम्हाला माहीत असेल की ९० च्या दशकात अभिताभ बच्चन सुद्धा चित्रपटात सक्रिय होते, त्यांनी सुद्धा खूप सारे चित्रपट त्यावेळी हिट दिले होते त्या काळातच अनिल कपूर सुद्धा चित्रपटात होते त्यांनी सुद्धा एकाहून एक चित्रपट प्रसिद्ध होऊ लागले मग अश्यात दोघानामध्ये झुंज लागली एक त्यावेळी स्पर्धा पहायला मिळाली.

पण त्यावेळी माधुरी अनिल कपूरच्या प्रत्येक चित्रपटात दिसायची त्यामुळे माधुरी अनिलच्या खूप जवळची होती. त्यामुळे माधुरी अनिल जे सांगेल ते ऐकायची.

तुम्हाला माहीत साठी सांगतो की अनिल यांनी माधुरीला स्पष्ट सांगितलं होतं की तू कधीच अभिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणार नाहीस, ह्या कारणांमुळे माधुरी कधीच बिग बी सोबत काम करत नाहीत.

माहितीनुसार जेव्हा माधुरी जेव्हा फिल्म इंडस्ट्री मध्ये आली तेव्हा तिच्यासोबत कोणत्याच अभिनेत्याने काम केले नाही, अश्या परिस्थिती माधुरी सोबत अनिल कपूरने काम करणे सुरू केलं.

माधुरीने आपल्या करियरची सुरवात अनिल सोबत ‘हिफाजत’ ह्या चित्रपटापासून केली, हा चित्रपट खूप हिट झाला ह्यामुळे ह्या जोडीला लोक खूप ओळखू लागले, त्यानंतर ही सुपरहिट जोडी तुम्हाला राम लखन, परिंदा, ते’जाब, बेटा, राजकुमार ह्यांसारख्या हिट चित्रपटात दिसली होती.

पण माधुरीला असा एक चित्रपट ऑफर झाला होता ज्यात अभिताभ बच्चन हिरो होते, परंतु अनिल कपूरने माधुरीला लॉंच केले होते म्हणून ती कोणताही चित्रपट करताना अनिलचा सल्ला घेत असे, त्यावेळी अनिलने चित्रपटात न’कार कळव म्हणून सांगितले. नंतर पुढे जाऊन माधुरी अनिल सोबत पण काम करणे थांबवले आणि दूर जाऊ लागली.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

 

You might also like