एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

२५ वर्षांपूर्वी अभिनेत्री काजोलला या कारणांमुळे करावे लागले होते अजयसोबत लग्न, केला सर्वात मोठा खु’लासा..

मित्रांनो काही गोष्ट अश्या असतात ज्या आपल्या मनाच्या विरुद्ध घडत असतात, अश्यात मग आपण काय करावे हे देखील समजत नाही पण कोणासोबत तरी बोलताना आपण आपल्या गोष्टीबद्दल सहज बोलून जातो त्यामुळे लोकांना त्याबद्दलची माहिती होते.

मग आजचा आमचा विषय काहीसा असाच आहे आज आम्ही सांगतोय बॉलिवूड मधील ग्लॅमर क्वीन अभिनेत्री काजोल हिच्याबद्दल, अलीकडेच झालेल्या एका व्यक्तव्यात तिने आपल्या लग्नाबद्दल काही गोष्टीचा खु’लासा केला जे ऐकुन आम्हाला विश्वास बसला नाही.

ही बॉलिवूडची दुनिया इथे प्रत्येक निर्णय अचूक असतात असे नाही, इथे ग्लॅ’मर आणि फेम मिळवण्यासाठी लोक वाटेल ते करतात, फिल्म इंडस्ट्री मध्ये अजय देवगण आणि काजोल ह्यांची जोडी सगळ्यांना लाजवेल अशी आहे, ते म्हणतात ‘मै तुम्हारे बिन एक पल भी जी नही सकती’, हे ह्यांच्या बाबतीत जरा बगायला गेलं तर खरच आहे, काजोल आणि अजय एकमेकांनवर खूप जीवापाड प्रे’म करतात ते एकमेकांनपासून जास्त वेळ दूर राहत नाहीत.

लग्नाला २५ वर्षाचा कालावधी होऊन सुद्धा दोघांचं प्रेम थोडं देखील कमी झालं नाही हे आपण बगूच शकता, लग्न होतावेळी दोघेही यशाच्या शिखरावर पोहचले होते, तरीही त्यांनी आपल्या विश्वास ठेवत प्रेम जपलं जेव्हा काजोलने अजय सोबत लग्न केलं तेव्हा तिच्याकडे ५ फिल्मच्या ऑफर होत्या.

अस म्हणतात की लग्नानंतर काम मिळत नाहीत मग अश्या रो’गावर काजोलच लग्नानंतरच काम एक औषध आहे. तिने लग्नानंतर सुद्धा चित्रपटात काम केली. तिला सध्या २ मुलं आहेत मुलगी न्यासा आणि मुलगा युग अशी त्या गुणी मुलांची नावे आहेत.

जेव्हा काजोलने अजयला पहिल्यांदा पाहिले होते तेव्हा त्यांचा साधेपणा तिला भावला आणि ती त्यांच्या तेव्हाच प्रेमात पडली, त्यांनी एकमेकांना ५ वर्षे डे ट केलं मग त्यांनी पुढे प्रेमाचं लग्नात रूपांतर केलं. मुळात अजय शांत आहे आणि काजोल खूप बोलकी त्यामुळे त्या दोघांचे कॉम्बिनेशन थोडे वेगळेच आहे.

अजय देवगन आणि काजोल हे इंडस्ट्री मधील एक प्रसिद्ध कपल आहे, त्यांच्या सोशल मीडियावर वायरल झालेल्या फोटोमध्ये तुम्हाला त्यांचे बॉंडिंग दिसेल. त्यामुळे ते एकमेकांनवर किती प्रेम करतात हे समजत. दोघांच्या सोशल मीडिया अकाउंटवर ते एकमेकांनचे फोटो सतत अपलोड करत असतात त्यामुळे ते चर्चेत राहतात.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like