एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

सलमानची बहीण अर्पिताला या कारणामुळे घेण्यात आले होते द’त्तक, कारण जाणून डोळ्यात अश्रू येतील..

हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही खानवर पूर्णपणे त्याचे वडील सलीम खानवरती गेला आहे. सलीम खान देखील सलमान सारखे खूप उदार मनाचे आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी एक मुलगी दत्तक घेतली. ज्या मुलीबद्दल आज आपण बोलणार आहे. ती दुसरी कोणी नसून सलमानची बहीण अर्पिता खान आहे.

सलीम खान यांना ३ मुले व २ मुली आहेत. अरबाज खान आणि सोहेल खान आणि सलमान खानचे दोन भाऊ असून अर्पिता खान आणि अल्विरा खान असे दोन त्याचा बहिणी आहेत. सलमानचे कुटुंबीयांचे अर्पितावरचे प्रेम पाहून लोकांचा असा विश्वास होता की अर्पिता ही त्याची खरी बहीण आहे. पण प्रत्यक्षात असे नसून अर्पिता खान सलीम खान यांची दत्तक मुलगी आहे. वर्षांपूर्वी सलीम खान यांनी अर्पिताला दत्तक घेतले होते.

सलमान खानचे आई-वडील मॉर्निंग वॉकला जायचे. एके दिवशी ते फिरायला परत जात असताना त्यांना एक भि खा री रस्त्यावर प ड ले ला पाहिले आणि त्याच्या शेजारी एक छोटी मुलगी बसली होती. ती मुलगी पाहून सलीम खान मनातून वि-चलित झाले आणि त्यांनी तिला आपल्याबरोबर आपल्या घरी आणले.

त्यांनी मुलीचे नाव अर्पिता ठेवले आणि आज ती सलमान खानची बहीण अर्पिता खान म्हणून ओळखली जाते. सलीम खान यांनी मुलांमध्ये आणि अर्पितामध्ये कधीही भे-द-भा-व केला नाही. जसजसे इतर मुले राहत होती तशीच अर्पिताही होती. त्यांनी अर्पिताला लहानाचे मोठे केले आणि सलीम खान यांची दुसरी पत्नी हेलन यांनी अर्पिताची जबाबदारी घेतली.

आज जो कोणी अर्पिताला पाहतो त्याला तिच्या नशिबाचा हे-वा वाटतो. अशा प्रकारचे नशीब असणारी फारच कमी अ-नाथ मुले आहेत. आज अर्पिताचे आयुष शर्मासोबत लग्न झाले आहे आणि ती २ सुंदर मुलांची आई देखील आहे.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like