एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

या कारणामुळे विवाहित असून आपल्या पत्नी पासून वेगळे राहतात नाना, जाणून घ्या या मागील सत्य..

नाना पाटेकर हे चित्रपट जगामधील एक प्रसिद्ध कलाकार आहेत. त्यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटात काम केले आहे. नानांच्या अभिनयाने तुम्ही सर्वजण परिचित असलाच. त्यांनी आपल्या दमदार हटके स्टाईल पद्धतीने सर्वाना आपले चाहते बनवले आहे. या शिवाय नानांचे वयक्तिक जीवन ही खूप चर्चे मध्ये राहिले आहे. नाना बऱ्याच काळापासून आपल्या पत्नी पासून वेगळे राहिले आहेत.

नाना पाटेकर यांच्या पत्नीचे नाव निलकांती पाटेकर असे आहे, आणि त्या मूळच्या पुण्याचा आहेत. नाना आणि नीलकांती पाटेकर यांचे 1978 साली लग्न झाले होते. निलकांती हे बीएससी पदवीधर आहेत. महाविद्यालयानंतर नीलाकांती यांनी बँकर म्हणून करिअरची सुरुवात केली.

या दोघांनी 1978 मध्ये लग्न केले होते. नाना यांची पत्नी निलकांती या बीएससी पदवीधर आहेत. शिक्षण पूर्ण करून निलकांती यांनी बँकर म्हणून आपल्या करियरची सुरवात केली होती.

या शिवाय त्यांना रंगभूमी मध्ये आवड होती. नाना पटेकरशी त्यांची पहिली भेट ही रंगभूमीच्या वेळीच झाली होती.

त्या नंतर दोघांनी लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु आता नाना आणि त्यांचा पत्नी निलकांती स्वतंत्रपणे राहतात. तथापि या दोघांचा अजून घ ट स्फो ट झाला नाही. या दोघांनी परस्पर संमतीने एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांना एक मुलगा आहे, म्हलार असे त्याचे नाव आहे.

मराठी चित्रपटामध्ये करत आहे काम:
निलकांती आजकाल मराठी चित्रपटामध्ये सक्रिय आहेत. त्यांनी मराठी चित्रपट आणि शॉर्ट फिल्म मध्ये काम केले आहे. नाना आणि निलकांती यांच्या नात्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. परंतु या दोघांनी आपल्या मुलाची चांगली देखभाल केली आहे. या दोघांनी बरेच दिवस वेगळे राहून ही घ ट स्फो ट घेण्याचा निर्णय घेतला नाही.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like