एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

माझ्या नवऱ्याची बायको मधील सौमित्र आठवतोय का? त्याची बायको आहे मराठी इंडस्ट्री मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री नाव ऐकून थक्क व्हाल…

मित्रांनो टीव्ही इंडस्ट्रीत सध्या खूप सारे नवीन चेहरे आपल्याला दिसत आहेत पण मित्रांनो हे नवे चेहरे नसून ह्याआधी त्यांनी इंडस्ट्री मध्ये खूप सारे कष्ट केले आहेत पण सध्या रे नावारूपाला आले आहेत. त्यामुळे तुम्हाला ते नक्की नवीन वाटतील आज अश्याच एका अभिनेत्याबद्दल बोलणार आहोत ज्यांनी कमी वेळातच एन्ट्रीवरच आपलं नाव मिळवल.आणि त्यांची आज इंडस्ट्री मध्ये चांगलीच ओळख आहे. तो अभिनेता म्हणजे अद्वैत दादरकर.

अभिनेता अद्वैत दादरकर म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको मधील राधिकाचा दुसरा नवरा सौमित्र हा आत्ता तुम्हाला नक्की कोण आहे तो कळलं असेल पण आज आम्ही त्याच्या गोष्टी पुर्त थांबतो आज आम्ही त्यांच्याच कुटूंबातील अभिनेत्री बद्दल बोलणार आहोत जी सध्या इंडस्ट्री मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे.

तुम्हाला मित्रांनो माहीत नसेल पण अद्वैत विवाहित असून आम्ही सांगत असलेली त्याची बायको ही इंडस्ट्री मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्या अभिनेत्रीचे नाव आहे भक्ती देसाई, लहानपणापासूनच कलेची आवड असणारी भक्ती हिने अद्वैत सोबत लग्न केलं. त्या दोघांना सध्या एक गोड मुलगी सुद्धा आहे जिचं नाव मीरा आहे.

जी ह्या आधी तुम्हाला चला हवा येऊ द्या च्या रंगमंचावर दिसली असेल एक सेलेब्रिटी गेस्ट म्हणून, त्याचबरोबर तिच्या त्या गोंडस मुलींने एका सिरीयल मध्ये देखील काम केलं आहे.

भक्ती ही सध्या एका सुप्रसिद्ध मराठी नाटकात मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका साकारत आहे त्या नाटकात तिच्यासोबत अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आहे. या भन्नाट नाटकाचं नाव आहे ‘तू म्हणशील तस’, सध्या हे मराठी नाट्यसृष्टी मधील चर्चेत असलेल नाटक आहे.

भक्तीने नाटकाव्यतिरिक्त मराठी मालिकेत देखील काम केलं आहे तिने ह्या आधी अरुंधती ह्या मालिकेत मुख्य कलाकार म्हणून काम केलं होतं.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की भक्ती आणि अद्वैत दोघे एकमेकांना कॉलेज जीवनापासून ओळखतात. कॉलेज मध्ये असताना अद्वैत नाटकाच दिग्दर्शन करायचा त्यात भक्ती काम करण्यास असायची. या ओळखीतून त्यांचे एकमेकांनवर प्रे’म झाले आणि काही वर्षानंतर त्यांनी लग्न केलं.

त्यांचे जीवन आत्ता सुखात चालू आहे सध्या अद्वैत दादरकर झी मराठी वरील मालिकेत बबड्याची भूमिका निभावताना दिसत आहे. त्याचबरोबर त्याने दिग्दर्शित केलेलं ‘दादा तू म्हणशील तस’, हे नाटक सध्या व्यवसायिक रंगभूमीवर चालू आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like