एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील गुरू आठवतोय का? त्याची पत्नी आहे इंडस्ट्री मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री, नाव जाणून थक्क व्हाल..

मित्रांनो मागील काही वर्षांपूर्वी खूप साऱ्या नवनविन मालिकेनी धडक घातली होती, अश्यात त्यातील काही मालिका २-३ वर्ष चालल्या होत्या, मुख्यत सुंदर अभिनय आणि ऊत्तम विषय याचा संच असला तर मालिका सुप्रसिद्ध होतात, आज आम्ही अश्याच एका मालिकेबद्दल सांगणार आहोत, ती मालिका कित्येक दिवस तरी चालली.

झी मराठी धारवाईकवर नवनवीन मालिका येत असतात त्यातील खूप साऱ्या मालिका काही काळानंतर टी’आ’रपी नसल्यामुळे बंद पडतात, तर त्यातील एक मालिका जी वर्षभर चालली ती म्हणजे झी मराठी वरील मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ही मालिका विशेष करून गृहिणी वर्गाला खूप आवडली .

आम्ही याच मालिकेतील एका विशेष कलाकाराबद्दल सांगणार आहोत, जो सतत अडचणीय अडकायचा.. त्यातून बाहेर पडण्यासाठी खूप सारे मार्ग शोधायचा एवढ्या वरून तुम्हाला समजलं असेल की तो अभिनेता कोण आहे? तर तो अभिनेता आहे माझ्या नवऱ्याची बायको मधील गुरुनाथ म्हणजेच अभिनेता अभिजित खांडकेकर.

तुम्ही अभिजितला टीव्ही सिरीयल चित्रपटात पाहिले असेल पण आज आम्ही त्याच्या खऱ्या आयुष्याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत. मालिकेत दिसणारा २ बायको असलेला गुरू खऱ्या आयुष्यात त्याची खरी बायको कोण आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की अभिजित खांडकेकर यांची बायको मराठी इंडस्ट्री मधील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे, त्याच्या पत्नीचे नाव सुखदा आहे तिने मराठी इंडस्ट्री मध्ये काम केलं आहे. पण सध्या सोशल मीडियावर अभिजित आणि सुखदा यांचे काही रोमँटिक फोटो वायरल होत आहेत. त्यांच्या रोमँटिक फोटोवर चाहत्यांनी लाखों लाईक्सचा वर्षाव केला आहे. अभिजित आणि सुखदा हे इंडस्ट्री मधील एक क्युट कपल आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sukhada Khandkekar (@morpankh)

मित्रांनो तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की सुखदा एक क्लासिकल डान्सर आहे, त्याचबरोबर तिने ‘धरा की कहाणी’ या हिंदी मालिकेत काम केलं आहे त्याचबरोबर ती संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट ‘बाजीराव मस्तानी’, मध्ये सुद्धा दिसली होती. तर मित्रांनो तुम्हाला अभिजित आणि सुखदाची जोडी कशी वाटते हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sukhada Khandkekar (@morpankh)

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like