एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बाप रे! तलावात मासे पकडायला गेल्यावरती मिळाले लाखो रुपये, द;हशतीमध्ये आहे सगळे गाव, कारण जाणून..

आपल्याकडे एखाद्याला पैशांचा गठ्ठा सापडला तर? तर तो माणूस आनंदाने उड्या मारेल. आणखी बरंच काही काही करेल. चमत्काराने काहीतरी गोष्ट मिळाली तर? अशी कल्पना आपल्याकडे बरेच लोक करत असतात. पण ही कल्पना मध्य प्रदेशातील एका तरूणाच्या बाबतीत खरीखुरी घडली आहे.

मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील अरुड गावात एका मुलाला तलावाच्या आतून नोटांचा गठ्ठा सापडला तेव्हा संपूर्ण गावात दह’शत पसरली. सध्या जगभर को’रोनाचा काळ चालु असल्याने गावात दह’शत पसरणं साहजिक होत. त्या मिळालेल्या पैशाच्या गठ्ठ्यांतुन को’रोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी गावकरी प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, नोटांचा बंडल मिळाल्याने लोकांमध्ये भी’ती वाढत आहे. दुसरीकडे पो’लिसही तपास करत आहेत की या नोटांच्या गठ्ठ्यांना तलावामध्ये कोणी फेकले आणि का? सोमवारी सकाळी सात च्या दरम्यान खंडवा जिल्ह्य़ातील पंढना तहसीलच्या अरुड गावात कालु नामक मच्छीमार मासेमारीसाठी गेला होता.

तेव्हा त्याने मासे पकडण्यासाठी म्हणून तलावात जाळे टाकल्यानंतर त्याला पाचशे आणि दोन हजारांच्या नोटांचा बंडल मिळाला. सुमारे 20 हजार रुपये होते. अशा परिस्थितीत मुलाने त्या नोटा आपल्या घरी आणल्या आणि त्या वाळवू लागला.

घरी आपल्या मुलाला इतक्या साऱ्या नोटा वाळवताना पाहून त्याचे वडिलही आश्चर्यचकित झाले. मिळालेल्या नोटा बनावट असण्याची शक्यता त्यांना आली. म्हणून त्यांनी याबद्दल पोलिसांना कळवले. पोलिस आल्यावर त्यांनी आधी नोटा स्वच्छ केल्या व नंतर त्या ताब्यात घेतल्या. असे सांगितले जात आहे की या तलावाच्या जवळ देखील पूर्वी असेच घडले होते.

त्यानंतर सोमवारी सकाळी 6 वाजता तलावाजवळ एक तवेरा गाडी आली. गाडीत बसलेल्या दोन इसमांनी तलावात एक बंडल टाकला आणि तेथून निघून गेले. गावातील रहिवासी रुषी कानडे यांनी ही घटना पाहिली होती.

रूषी कानडे सकाळी माॅर्निंग वाॅक करत होते. . त्यावेळी त्याने या घटनेकडे फारसे लक्ष दिले नाही, दुर्लक्ष केले. परंतु जेव्हा तो थोड्या वेळाने परत आला तेव्हा ते दृश्य पाहून स्तब्ध झाले. सर्व गावकरी नोटांच्या त्याच बंडलबद्दल बोलत होते.

या तलावाजवळील झुडपात काही नोटाही विखुरल्या होत्या. सहसा, कोणाकडे पाचशे आणि दोन हजारांच्या मूळ नोटा आल्या तर त्याला आनंद होईल, परंतु या नोटांनी गावकऱ्यांची झोप उडवली आहे. लोकांना शंका आहे की ही नोट को’रो’नामध्ये संक्रमित असू शकतात. खरं तर यापूर्वीही खंडवातील रस्त्यावर पाचशे रुपयांच्या काही नोटा सापडल्या. अशा परिस्थितीत लोकांना को’रोना संसर्ग होण्याची शंका देखील होती.

या नोटा कोणी फेकल्या आणि आता पोलिसांसमोर हे एक मोठे आव्हान बनले आहे. हा गु’न्हा आहे की लापरवाही? सध्या पोलिस त्याचा तपास करत आहेत. प्रशिक्षणार्थी डीएसपी व पंढना पोलिस स्टेशन प्रभारी केतन एच अडलाक यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्हाला १०० नंबरवर कॉल करून या घटनेची माहिती मिळाली. तलावाजवळ एक नोट चे बंडल टाकण्यात आल्याची माहिती मिळाली. जेव्हा आम्ही जाऊन पाहिले तेव्हा काही तलावाच्या काठावरुन जळालेल्या वस्तूही दिसून आल्या. या नोटा स्वच्छ करुन पोलिस ठाण्यात आणल्या आहेत.

You might also like