एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बॉलिवूड कलाकारांच्यापेक्षा कमाईच्या बाबतीत पुढे आहेत हे मराठमोळे कलाकार, जाणून घ्या त्यांची फीस..

आपल्याला माहीतच आहे कि बॉलीवूड चे अभिनेते सर्वात जास्त पैसे कमवणाऱ्या पैकी एक आहेत, आणि काही जण तर जगभरातील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते पण बॉलीवूड मध्ये आहेत.पण, आपल्या मराठी कलाकारांचे काय असा प्रश्न सर्वानाच पडत असेल. पण आज आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि मराठी अभिनेते आणि अभिनेत्री एका चित्रपटसाठी किती मानधन आकारतात.

१) स्वप्निल जोशी:

Third party image reference

स्वप्निल जोशी हा मराठी चित्रपटसृष्टीतील खूप मोठे नाव आहे. ‘दुनियादारी’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई’ या सारख्या सुपरहिट चित्रपट मध्ये देखील त्याने खूप सुंदर काम केले आहे. तसेच त्याचा फॅन फोल्लोविंग सध्या खूपच मोठा आहे. एका रिपोर्ट नुसार अशीही अ’फवा आहे कि शाहरुख खान आणि रोहित शेट्टी निर्मित संजय जाधव यांच्यासोबत देखील एका चित्रपटाचे शूटिंग चालू आहे. तसेच विचार केला तर स्वप्नील जोशी हा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. तो प्रत्येक चित्रपटासाठी स्वप्नील तब्बल किंमत ४५-५० लाख रुपये मोजतो.

सई ताम्हणकर

Third party image reference

सईला तिच्या उदास प्रतिमे साठी ओळखले जाते. तसेच सई ने ‘गजनी’ आणि ‘हंटर’ सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील खूप प्रभावी पने काम केले आहे. तिने मराठी चित्रपट ‘दुनियादारी’, ‘टाइम प्लीज’ आणि ‘क्लासमेट्स’ यासारख्या सुपरहिट चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. वृत्तानुसार सई ताम्हणकर प्रत्येक चित्रपटासाठी सुमारे २० ते २५ लाख रक्कम कारते.

अंकुश चौधरी:

Third party image reference

अंकुश चौधरी हा मराठी चित्रपटसृष्टीचा प्रसिद्ध अभिनेता आहे. तो त्याच्या सुंदर अभिनयाने आणि सुदंर डायलॉग मुळे चित्रपटसृष्टीत ओळखला जातो. ‘दुनियादारी’, ‘दगडी चाळ’, ‘क्लासमेट्स’ सारख्या चित्रपटांमध्ये त्याने उत्कृष्ट अभिनय केलेला आपण पाहू शकतो. तसेच एका रिपोर्ट नुसार अंकुश चौधरी एका चित्रपट साठी तब्बल २५-३० लाख रुपये मोजतो.

सोनाली कुलकर्णी:
सोनाली कुलकर्णी विविध मराठी चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. तिने आपल्याला ‘गुलाबजाम’, ‘कच्चा लिम्बु’, ‘देओल’ या सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तसेच रिपोर्ट नुसार सोनाली कुलकर्णी हि एका चित्रपट साठी तब्बल १५-२० लाख रुपये मोजते.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

 

You might also like