एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या बहिणी आहेत तिच्यापेक्षाही सुंदर आणि हॉ ट, पाहून विश्वास बसणार नाही..

मित्रांनो सध्या इंडस्ट्री मध्ये खूप सारे कलाकार नव्याने येत आहेत पण जुन्या कलाकारांनची बात एक वेगळीच होती नैसर्गिकरित्या उत्कृष्ट अभिनय आणि विनोद शैली यामुळे ते खूपच फेमस झाले, मराठी सिनेक्षेत्रातील खूप साऱ्या फेमस अभिनेते अभिनेत्रीनी आपली ओळख फिल्म इंडस्ट्री बॉलिवूड मध्ये देखील केली आहे. त्यामुळे त्यांना बॉलिवूड बरोबर इतर भाषेतील इंडस्ट्री सुद्धा चांगलीच प्रचलित आहे.

आज आम्ही मराठी फिल्म इंडस्ट्री मधील अश्या अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत जिच्या सुंदरतेवर आणि अभिनयावर प्रेक्षकवर्ग फि’दा असायचे. आपण या अभिनेत्रीला मागील दशकातील खूप साऱ्या चित्रपटात अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि बऱ्याच कलाकारानसोबत पाहिलं असेल, तिच्या अभिनयातील नाकावरचा रा’ग लोकांना खूप आवडायचा.

आम्ही बोलतोय मराठी सिनेसृष्टीतील तारका वर्षा उसगावकरबद्दल, आपल्या अभिनयाने सिनेक्षेत्रात ओळख निर्माण करणारी वर्षा आत्ता काही नविन मालिकेत अभिनय करताना दिसत असते, वर्षा उसगावकरला तुम्ही सगळीकडे बोंबाबोंब, गंमत जम्मत, शेजारी शेजारी, अफलातून, आमच्या सारखे आम्हीच यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटात पाहिलं असेल.

त्याचबरोबर वर्षाने काही हिंदी चित्रपटात देखील काम केली आहेत त्यात पथरीला रास्ता, परदेसी, जिग्यासा, शोहरत, मुक्कादम यांसारख्या चित्रपटात पाहिलं असेल.

मित्रांनो वर्षा उसगावकर यांचा जन्म गोव्यात २८ फेब्रुवारी १९६८ रोजी झाला होता, त्यांना वर्षा शर्मा या नावाने देखील ओळखले जाते, वर्षा उसगावकर यांची पहिली फिल्म १९८४ साली रिलीज झाली होती त्यात त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले होते त्या चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली त्या चित्रपटाचे नाव होते ब्रह्मचारी.

पण आज आम्ही याच वर्षा उसगावकरच्या बहिणीबद्दल बोलणार आहोत जी दिसायला वर्षापेक्षा खूपच सुंदर आहे, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की वर्षाला दोन बहिणी आहेत एक  डॉ. तोषा कुराडे आणि मनीषा तारकर, डॉ तोषा कुराडे ही ‘लॅबोरेटरी अँड मेडिकल सेंटर’ चालवते जी दिसायला वर्षा उसगावकर सारखीच आहे दुसरी बहिण मनीषा ही बिजनेस वुमन म्हणून काम पाहते.

सध्या वर्षा उसगावकर स्टार मराठीवरील पॉप्युलर शो ‘सुख म्हणजे नक्की काय असत’,या मालिकेत नंदिनी यशवंत शिर्के- पाटील यांच्या भूमिकेत दिसत आहे, त्यामुळे पुन्हा वर्षा तुम्हाला मालिकेत दिसू लागली आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

 

You might also like