एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

मांडीवरून फिरवला हात म्हणून या मराठमोळ्या अभिनेत्रीने लावली होती साऊथ मधील या सुपरस्टार अभिनेत्याला का’ना’खाली, नंतर जे झाले..

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी खूप ओळखली जाते, राधिका ज्या चित्रपटात काम करतात त्या चित्रपटातील रोल साठी ते स्वतःला खूप चांगले तयार करतात. राधिका यांनी ‘वाह लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये प्रदार्पण केले होते.

त्यानंतर त्यांनी पार्च्ड’, रक्त चरित्र, रक्त चरित्र २, शोर इन द सिटी, मांझी द माउंटमैन, बदलापुर, आणि हंटर यांसारख्या चित्रपटात देखील काम केलं. पण बॉलिवूड मध्ये सुरवातीला या सुंदर दुनियेत तिला घा’णे’रडापणाचा देखील सामना करावा लागला. एवढच नाही तर राधिका यांना आपल्या सोशल मीडियावरील पोस्टवर देखील वा’द’वि’वादाचा सामना करावा लागला.

राधिकाला सर्वप्रथम २००५ साली वाह लाइफ हो तो ऐसी या चित्रपटात छोटी भूमिका मिळाली. यानंतर, त्याला बॉलिवूडमध्ये शोर इन द सिटी, रक्त चरित्र आणि रक्त चरित्र -२, याचबरोबर द वेटिंग रूम आणि आय एम या चित्रपटांमध्ये त्यांना काम मिळाली. यानंतर राधिका यांनी हिंदी, मराठी, तमिळ, तेलगू, बंगालीसह अनेक भाषांमध्ये चित्रपट करण्यास सुरुवात केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

राधिकाने तमिळ चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हाची एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहोत. एक दिवस शूटिंग दरम्यान, एक सुप्रसिद्ध दक्षिण अभिनेता त्याच्याकडे आला आणि अचानक त्याच्या पायाला गुदगुल्या करू लागला. राधिका या अभिनेत्यावर इतकी चिडली की तिने त्या अभिनेत्याला का’ना’खाली मारले. राधिकाने एका टॉक शोमध्ये सांगितले होते की ती त्या अभिनेत्याला यापूर्वी कधीही भेटली नव्हती आणि त्याला ओळखतही नव्हती. तिला असे कृत्य सहन होत नव्हते आणि तिने सर्वांसमोर त्याला कानाखाली मारले.

एवढेच नाही तर राधिका आपटेने अहल्या आणि बदलापूरमध्ये देखील बो’ल्ड सीन्स दिले, त्यानंतर तिला प्रौ’ढ चित्रपट करण्याची ऑफर येऊ लागली. वारंवार अशा कॉल्समुळे राधिकाने फोन उचलणे बंद केले. यामुळे ती खूप अस्वस्थ झाली. काही दिवस ती या सगळ्यांपासून लांब राहून शांतपणे आयुष्य जगू लागली.

पण मित्रांनो राधिका आपटे यांचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट्स मध्ये कळवत चला! राधिका आपटे या एक मराठमोळ्या आणि त्याचबरोबर बॉलिवूड, साऊथ अश्या अभिनेत्री आहेत. त्यांच्या अभिनयामुळे त्यांना खूप साऱ्या ठिकाणी काम मिळत असतात आणि ते आवर्जून देखील करतात. त्याच्या पुढील प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा!

You might also like