एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘राम तेरी गंगा मैली’ मध्ये बो’ल्ड सीन देणारी ‘मंदाकिनी’ आता इंडस्ट्री सोडून जगत आहे असं जीवन, पैशासाठी करावे लागत आहे हे काम..

बॉलिवूड मध्ये खूप साऱ्या अभिनेत्रीनी हुकूमत गाजवली, ह्या अभिनेत्रीनी आपल्या सुंदरते मुळे आणि अभिनयाच्या पैलू मुळे सगळ्यांनाच्या हृदयात जागा मिळवून घेतली, परंतु तुम्हाला माहीत नसेल पण ह्या अभिनेत्रींनी एवढं सगळं मिळवून सुद्धा शेवटी इंडस्ट्री कायमची सोडली.

त्या अभिनेत्री हे का कश्यासाठी हे आजपर्यंत कळेलल नाही आहे अचानक फिल्म्स इंडस्ट्री पासून दुरावलेल्या अभिनेत्री आत्ता सध्या कुठे आहेत हे कोणालाच माहीत नाही सध्या त्या काय कर असतील असा प्रश्न खूप जणांना नक्कीच पडला असेल तर घा’बरू नका मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अश्याच एक प्रसिद्ध अभिनेत्रीची कहाणी सांगणार आहोत जी अचानकपणे इंडस्ट्री मधून गा’यब झाली.

१९८५ मध्ये रिलीज झालेली फिल्म “राम तेरी गंगा मैली” ह्या चित्रपटातून आपल्याला सर्वांच्या भेटीला आलेली मंदाकिनी लक्ष्यात आहे का ? ह्या “राम तेरी गंगा मैली” तिने झऱ्याखाली आंघोळीचा बो’ल्ड सीन देणारी ती अभिनेत्री वेगळी कोण्ही नसून मंदाकिनीच आहे. ह्या सिनमुळे प्रेक्षकांनी ह्या चित्रपटाला एकदा नाही तर अनेकदा पाहिले.

ही अभिनेत्री आपल्या बो’ल्ड सीन नाही तर त्यातील अदावर देखील सगळ्यांना घा’याळ करायची मंदाकिनीने आपल्या फिल्मी करियर मध्ये मिथुन चक्रवर्ती ह्यांच्यासोबत “डान्स डान्स” त्याचबरोबर सुप्रसिद्ध कॉमेडी अभिनेते गोविंदा यांच्यासोबत “प्यार करके देखो” ह्या चित्रपटात काम केलं. मंदाकिनीच्या बॉलिवूड चित्रपट करियर मध्ये “राम तेरी गंगा मैली” हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप सुपरहिट ठरला.

त्याचबरोबर मंदाकिनीने ते’जाब आणि लोहा यांसारख्या चित्रपटातून काम करून ओळख निर्माण केली, त्यातील खुप सारे चित्रपट फ्लो’फ ठरले ङान्स ङान्स, शेषनाग, जीते है शान से, जीवा, हवालात, कमांङो यांसारख्या 42 हिंदी चित्रपटात काम केले आहे.

१३ जुलै १९६९ रोजी मंदाकिनीचा जन्म झाला होता, तिचे खरे नाव हे यास्मीन जोसेफ अस आहे लहानपणापासून तिला अभिनयाची खूप आवड होती, हिंदीचित्रपटात येण्यापूर्वी तिने साऊथ आणि बंगाली चित्रपटात काम केलं होतं.

मंदाकिनीचे बॉलिवूड मधील करियर खूप वा’दवि’वादीक आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ह्या अभिनेत्रीच नाव आ’तं’क’वा’दी दा’ऊद इ’ब्रा’हिम यांच्यासोबत जोडलं गेलं होतं. बॉलिवूड सोडल्यानंतर त्यांनी १९९५ मध्ये रिनपोचे या बुद्धीस्ट संतासोबत ह्यांच्यासोबत लग्न केलं.

सध्या मंदाकिनी एक हर्बल सेंटर चालवते. त्याच सोबत योग देखील शिकवते. मंदाकिनीला दोन मुलं देखील आहेत तिचा मोठा मुलगा रब्बील बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे.

 

You might also like