एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

जिममधून अशा बोल्ड अंदाज मध्ये बाहेर पडताना दिसली मलायका, चाहते म्हणाले..

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा स्वतःला हिट आणि फिट ठेवण्यासाठी जिममध्ये भरपूर घाम गाळते. मलायका एक अशी अभिनेत्री आहे जी तिच्या वर्कआउट रुटीनला कधीच चुकवत नाही. सोमवारी मलायका क्लासिक लुक मध्ये जिमच्या बाहेर दिसून आली.

मलायका मुंबईच्या वांद्रे परिसरातील तिच्या योगा क्लासेस मधून बाहेर पडताना दिसली. जिथे ती जिम स्पॉटिंग कपड्यामध्ये दिसून आली. या दरम्यान तिने स्वत: साठी बेज रंगाचा टू पीस सेट निवडला होता, ज्यात ती दरवेळी प्रमाणे स्टायलिश दिसत होती.

मलायकाने घातलेल्या बेज शेड स्पोर्ट्स वेअरमध्ये क्रॉप पॅटर्नयुक्त टॉपचा समावेश होता, ज्याने नेकलाइन डीप यू ला ब्रॅलेट लुक दिला.

मलायकाने या सेटसह मॅचिंग टॅगिंग परिधान केले होते, ज्यात अभिनेत्रीचे टोन केलेले पाय खूप चांगले दिसले होते.

You might also like