एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

मलायका अरोराचा बो’ल्ड मूड मधील डान्स झाला आहे खूप व्हा’यरल, विडिओ पाहून भेटतील..

आपल्या लुक्स आणि स्टाईल वरून सगळ्यांच लक्ष्य वेधून घेणारी अभिनेत्री मलायका अरोरा हिचा सोशल मीडियावर नुकताच एक विडिओ व्हा’यरल होत आहे, ह्या विडिओ मध्ये ती जिमच्या व्यायामानंतर ती डान्स करताना दिसंत आहे त्या विडिओ मध्ये ती ट्वकिंग करताना दिसत आहे. मलायका अरोरा हिची नृत्य शैली एकदम वेगळी आहे, ती आपल्या शैलीतून नृत्य निर्मिती करून लोकांचं मनोरंजन करते तिच्या गाजलेल्या  ‘छैय्या छैय्या’, ‘अनारकली’ आणि ‘मुन्नी ब’द’नाम’ ह्या गाण्यावर लोक अजून सुद्धा मिरवणुकीत नाचतात आनंद घेतात.

मलायका अरोरा हीचा अंदाज खूप वेगळा आहे मग त्यांचा तो डान्स असो अभिनय असो किव्हा मग फॅशन सेन्स ती प्रत्येक वेळी आपल्या अदांनमधून प्रेक्षकांना घायाळ करते, ती आपल्या जीवनातील खूप रंग सोशलमीडियावर द्वारे इन्स्टाग्राम वरील फॅन्सवर टाकत असते चाहते पण त्यांच्या कोणत्याच गोष्टीला नजर अंदाज नाही करत अलीकडेच मलायका अरोराने एक व्हिडिओ शेअर केला आहे जो सोशलमीडियावर खूप व्हा’यरल होत आहे मलायका हिच्या डान्सवर लोक घायाळ झाले आहेत.

मलायका अरोरा आपल्या फिटनेस बाबत ती दररोज जागरूक असते एक दिवस सुद्धा ती सुट्टी घेत नाही त्यामुळेच तर वयाच्या ४७ व्या वर्षी सुद्धा ती तरुण अभिनेत्री पेक्षा कमी दिसत नाही, ती आपल्या फिटनेसचे विडिओ देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते ज्याला चाहते खूप प्रेम देतात आजच त्यांनी एक नवीन विडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये त्या आपल्या डान्स स्किल दाखवत आहेत त्यांचा तो विडिओ खूप चांगल्या प्रमाणत व्हा’यरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

ह्या विडिओ मध्ये मलायका अरोरा खूप म’स्ती मू’ड मध्ये दिसंत आहे म्हणून लोकांना त्यांच्या ह्या फन साईटला खूप पसंदी अली आहे तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगतो मलायकाला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ती समुद्र किनाऱ्यावर बसून आपलं वेळ वाया घालवते. ह्या आधी मलायका अरोराने एक योगा विडिओ देखील शेअर केला होता ज्यामध्ये त्यांची फिटनेस बगण्यासारखी होती विडिओ मध्ये ती खूप सोप्या पद्धतीने योगा करत आहे असं दिसून येत होतं. कामाबद्दल तिच्या बोलावं तर काही दिवसांपूर्वी ती  ‘इंडियाज बेस्ट डांसर’ मध्ये ज’ज् म्हणून दिसली होती.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like