एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

हि मिस इंडिया राहिलेली बॉलिवूड अभिनेत्री आहे महेश बाबूची पत्नी, दिसते खूपच सुदंर, नाव जाणून हैराण व्हाल..

९० च्या दशकांमधील प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकरचा जन्म २२ जानेवारी १९७२ रोजी मुंबई येथे झाला. नम्रता आता ४९ वर्षाची झाली आहे. नम्रताने आपल्या काळातील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु तिची दक्षिण भारतीय उद्योगातील सुपरस्टार महेश बाबूंची भेट झाली. पहिल्या भेटीत या दोघांनी एकमेकांना पसंद केले. कालांतराने दोघांनी हि लग्न करणायचा निर्णय घेतला. लग्नानंतर नम्रताने तिच्या करिअरला नि’रोप दिला.

नम्रता शिरोडकरने १९९३ साली फेमिना मिस इंडियाचे विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर सलमान खान आणि ट्विंकल खन्ना यांच्याबरोबर जब प्यार किसी से होता या चित्रपटाद्वारे तिने पदार्पण केले. हा चित्रपट फ्लॉ’प ठरला होता पण त्यानंतरही नम्रताला कामाच्या ऑ’फ’र मिळाल्या. पहिल्या चित्रपटा नंतर नम्रताने वामसी लुगू चित्रपटात साइन केला, ज्यामध्ये तिच्यासोबत महेश बाबू मुख्य भूमिकेत होते. वामसी हा महेश बाबूंचा पहिला चित्रपट होता.

सन २००० मध्ये नम्रता आणि महेश बाबू हे पहिल्यांदा भेटले आणि दोघांची जवळीकता वाढू लागली. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होईपर्यंत दोघांनीही एकमेकांना मनापासून प्रे’म केले होते. नम्रता आणि महेश बाबू यांचे ४ वर्ष सोबत राहिल्यानंतर त्यांनी १० फेब्रुवारी २००५ मध्ये लग्न केले. लग्नानंतर नम्रताने स्वत: ला चित्रपटांपासून दूर केले. या दोघांनाही दोन मुले आहेत.

आता इतक्या वर्षानंतर नम्रताच्या लूकमध्ये खूपच बदल आला आहे. नम्रता कदाचित बर्‍याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर असेल पण ती बहुतेकदा इंस्टाग्रामवर आपले फोटो शेअर करते. ज्यामध्ये तिच्या आलिशान आयुष्याची एक झलकही आपणास पाहायला मिळते. चित्रपटांपेक्षा नम्रता आता पूर्वीपेक्षा थोडी वेगळी दिसू लागली आहे पण सौंदर्याच्या बाबतीत ती अजूनही अनेक अभिनेत्रींना टक्कर देते.

नम्रताच्या चित्रपट कारकीर्दीबद्दल बोललो तर तिने बर्‍याच चित्रपटांत काम केले आहे. नम्रताच्या प्रमुख चित्रपटांमध्ये कच्चे धागे, वास्तव, पुकार, दिल विल प्यार व्यार, वामसी, हीरो हिंदुस्तानी, आगाज, प्राण जाए पर शान ना जाए, अलबेला यांचा समावेश आहे. २००४ मध्ये मध्ये प्रदर्शित झालेल्या अंजी या तेलगू चित्रपटात नम्रता अखेर दिसली होती. २००५ मध्ये लग्नानंतर तिने बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटापासून निरोप घेऊन ती आता आपले वैवाहिक जीवन जगत आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

 

You might also like