एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

नेहमी मद्य’पा’नापासून चार हात लांब राहतात हे ८ बॉलिवूडचे प्रसिद्ध कलाकार..पहा यादी

चित्रपटसृष्टी म्हणजे सतत पार्टी, कसलं ना कसलं सेलिब्रेशन हे तर आलंच. मग अशा पा’र्ट्यां’मध्ये दा’रू किंवा सि’गारे’ट या गोष्टी तर ओघाने येतातच. मात्र कलाकारांना आपल्या फिटनेस कडेही लक्ष द्यावे लागते. धू’म्र’पान आणि म’द्य’पान या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी आणि फिटनेससाठी हानिकारक आहेत. पण बरेच कलाकार नेहमीच ड्रिंक्स करताना दिसतात. अनेक सेलिब्रेटी सतत सि’गा’रेट ओढतानाही दिसतात. पण काही बॉलिवूड कलाकार असे आहेत, जे या सगळ्या मोहमयी गोष्टींपासून चार हात लांब आहेत.

जॉन अब्राहम
जॉन नेहमी हेवी वर्कआऊट करत आपली बॉडी मेंटेन ठेवताना दिसतो. अर्थात हे करण्यासाठी त्याला ड्रिंक्स आणि स्मो’किं’ग पासून लांब रहावेच लागते.

अक्षय कुमार
बॉलिवूड मधील सगळ्यांत फिट अभिनेता म्हणून खिलाडी कुमारची ओळख आहे. हा ऍक्शन हिरो स्वतःला दा’रूसारख्या मोहापासून लांब ठेवतो. आपला फिटनेस सांभाळणं त्याला जास्त महत्त्वाचं वाटतं.

शिल्पा शेट्टी
सध्या बॉलिवूड मधील सगळ्यांत फिट अभिनेत्रींमध्ये शिल्पाचं नाव घेता येईल. ती नियमितपणे योगा करते आणि आपल्या चाहत्यांना देखील ती याबाबत टिप्स देताना दिसते. आपला फिटनेस राखण्यासाठी ती ड्रिंक्स करत नाही.

अमिताभ बच्चन
बिग बी अमिताभ देखील आपल्या तब्येतीची नेहमीच काळजी घेताना दिसत आले आहेत. ते धू’म्र’पान आणि म’द्य’पान या दोन्ही गोष्टी टाळतात.

दीपिका पदुकोण
दीपिका नेहमी आपल्या मुलाखतींमधून सांगत असते, की ती आपल्या डाएट आणि ड्रिंक्स वर बरेच नियंत्रण ठेवते.

सिद्धार्थ मल्होत्रा
‘शेरशाह’ फेम सिद्धार्थ सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. आपला फिटनेस सांभाळण्यासाठी तो देखील अल्कोहोल आणि स्मो’किं’ग सारख्या व्यसनांपासून लांब राहणेच पसंत करतो.

परिणीती चोप्रा
परिणीती देखील आपल्या फिटनेसची खूप काळजी घेताना दिसते. ज्या पद्धतीने तिने आपले वजन कमी केले आहे, त्यावरून ती म’द्य’पान आणि धू’म्र’पा’न या गोष्टींपासून बरीच लांब असल्याचे लक्षात येते.

सोनाक्षी सिन्हा
सोनाक्षीने देखील योग्य ती एक्सरसाईज करत आपले वजन कमी केले आहे. आपली फिगर आणि फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी ती म’द्य’पानापासून लांब राहते.

मित्रांनो, अशा कलाकारांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. आपल्या तब्येतीला आणि फिटनेसला महत्त्व देत वाईट सवयी लांब ठेवल्या पाहिजेत. तुम्हीही वाईट व्यसनांना लांब ठेवत आपल्या फिटनेसची काळजी घेत आहात ना? तुम्ही तुमचा फिटनेस कसा राखता हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.

You might also like