एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

चक्क! जेव्हा मंदिरातील पुजारीने शिल्पा शेट्टीला सर्वांसमोर केले होते कि’स, नंतर झाले असे कि जाणून चकित व्हाल..

९० च्या दशकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी अजून हि आपल्या फिटनेसमुळे नेहमी चर्चेत असते. फिटनेस क्वीन म्हणूनही शिल्पाला ओळखले जाते. आज आम्ही तुम्हाला शिल्पा शेट्टीशी संबंधित पाच मोठ्या वा-दां-विषयी सांगणार आहोत, हे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

१. आपल्या सर्वांना माहितच आहे की शिल्पा शेट्टी आयपीएलमध्ये खेळणार्‍या राजस्थान रॉयल्स संघाची मालकीण होती. एकेकाळी तिचावरती मॅच फि-क्सिं-ग केल्याचा आ-रो-प झाला होता, त्यानंतर शिल्पा शेट्टी यांच्याविरूद्ध ए फ-आ य-आ र नोंदविण्यात आला. परंतु शिल्पाविरूद्ध पो-लिसांना कोणताही पु-रावा सापडला नाही. ज्यामुळे तिला सोडण्यात आले.

२. एकेकाळी अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीच्या अफे-अरच्या बातम्या चर्चेत राहिल्या. पण अक्षयने अचानक ट्विंकल खन्नाशी लग्न करून शिल्पा शेट्टीला मोठा ध-क्का दिला. त्यानंतर शिल्पाने प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राशी लग्न केले. इतकेच नाही तर राज कुंद्राच्या पहिल्या पत्नीनेही शिल्पा शेट्टीने तिचे आयुष्य ख-राब केल्याचा आ-रोप केला होता.

३. शिल्पा शेट्टीचे हे चित्र खूपच जुने आहे, जे एकदा बर्‍यापैकी व्हायरल झाले होते. या चित्रात हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गैयर तिला कि-स करताना दिसत आहे. हा फोटो २००७ मधील एका कार्यक्रमाचा होता. तथापि, लोकांना हे चित्र अजिबात आवडले नाही. शिल्पा शेट्टी आणि रिचर्ड गैयर यांच्याविरूद्ध हे छायाचित्र काढल्याबद्दल पो-लिसांत त-क्रा-र दाखल करण्यात आली होती.

४. टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार शिल्पा शेट्टी यांचे वडील सुरेंद्र शेट्टीसुद्धा खं-ड-णी-च्या प्र-क-र-णात तु-रूं-गात गेले होते. या प्र-क-रणात केवळ शिल्पाचे वडीलच नाही तर तिचे नावही समोर आले आहे.

५. एका चित्रपटाच्या शूटिंगच्या संदर्भात शिल्पा शेट्टी एका मंदिरात गेली होती. चप्पल परिधान करुन ती मंदिरात गेली जिथे लोकांनी वि-रोध केला आणि तिचा वि-रोधात ए फ-आ य-आ र देखील करण्यात आली. यानंतर शिल्पा शेट्टी यांचे एक चित्र व्हायरल झाले असून त्यामध्ये मंदिराचे पुजारी शिल्पा शेट्टीचे चुं-ब-न घेताना दिसले.

हा फोटो समोर आल्यानंतर सर्वांनी शिल्पा शेट्टीकडे बोट दाखवले होते. शिल्पा शेट्टी यांनी लोकांना योग्य उत्तर दिले आणि सांगितले की काय वडील आपल्या मुलीला कि-स करू शकत नाहीत का? आपण नेहमी चु-कीच्या नजरेने पाहत असतो.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like