एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

लग्नाच्या २० वर्षानंतर काजोलला अजयबद्दल समजली चकित करणारी घट’ना, म्हणाली- माहीत असत तर लग्न देखील केलं नसत..

बॉलिवूड मधील यशाचे धागेदोरे जोडणारी आणि आपल्या कामाने चित्रपटानंमध्ये जीव सोडणारी अभिनेत्री काजोल म्हणते की लग्नापूर्वी मला जर अजय बद्दल पूर्ण माहिती असती तर मी लग्नच केलं नसत, ती म्हणते की मी तेव्हाच त्याला लग्नापूर्वी नकार कळवला असता. तिने अलीकडेच झालेल्या इंटरव्यू मध्ये हा खु ला सा केला आहे.

अभिनेत्री काजोल एका प्रायवेट न्यूज चॅनेलला आपल्या जीवनाबद्दल सांगताना एक इंटरव्यू दिला होता, त्यावेळी तिने आपल्या जीवनातील महत्वपूर्ण बाजूंचा उलगडा केला. यावेळी तिने आपला नवरा अजय पासून तिची आज्जी पर्यन्त सगळ्यांबद्दल ती मनमोकळ्या पणाने बोलली. त्यावेळी काजोलला विचारलं गेलं की ‘ जर तुम्ही कोणता रंग असता तर तुम्हाला कोणता रंग बनायला आवडलं असत ‘, तिने पटकन उत्तर दिलं की मला पांढरा रंग बनायला आवडला असत.

याचबरोबर आणि एक मजेशीर टीकात्मक प्रश्न यावेळी विचारला गेला की ” चांगले कलाकार तयार होतात की, त्यांना जन्माला घालावा लागत “, या प्रश्नांच उत्तर काजोलने खूप समजदारीने दिल, ती म्हणाली की दोन्ही बरोबर आहेत काही आईच्या पोटातूनच चांगले कलाकार म्हणून जन्म घेतात नाहीतर काही चांगल्या शिकवणीने चांगले कलाकार म्हणून नाव मिळवतात. त्यावेळी अँकर म्हणाला की अजयने एक्टिंगची क्लास पूर्ण केलीये आणि तुम्ही ?

काजोल त्यावेळी खूप आश्चर्यचकित झाली कारण तिला देखील माहीत न्हवत की अजयने एक्टिंग क्लास घेतली आहे, त्यावेळी ती हसत म्हणाली की मला जर हे माहीत असत तर मी अजयशी लग्नच केलं नसत. काजोलने दोघांच्या एक्टिंग बाबत मते मांडली, ती म्हणाली की अजय आणि मी आम्ही दोघे खूप वेगवेगळे एक्टर्स आहोत. अजय एक तंत्रज्ञान पासून परिपूर्ण कलाकार आहे परंतु तो कधी अभिनेता बनणार न्हवता तर तो डायरेक्टर बनणार होता पण आयुष्यात जे लिहल होत ते झाला तो इकडून तिकडे काहीतरी करत असताना अभिनेता बनला, यामुळे त्याला हा देखील फायदा झाला की त्याला हे माहीत असत की कोणते शॉट्स कोठून चांगले येतील. आणि तो खूप स्मार्ट देखील आहे तो हे लक्ष्यात घेऊनच एक्टिंग करतो.

जर मी माझ्याबद्दल सांगायला गेले तर मला जास्त माहीत नाही, मी फक्त एक्टिंग करते कोणतीही शंका न ठेवता फ्री पणे. काजोलला हे देखील माहीत नाही की त्या दोघांनी मिळून किती फिल्म्स केल्या आहेत, परंतु 6 किंव्हा 7 फिल्म्स असतीस परंतु याच्याबद्दल आमच्यात कधीच बोलणं झालं नाही, घरात आम्ही फक्त आमची सामान्य माणसाची लाईफ जगत असतो.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like