एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

आई-वडिलांच्या लग्नाआधीच जन्माला आली आहे हि प्रसिद्ध अभिनेत्री, नाव ऐकून तुम्हाला हि ध’क्का बसेल..

बॉलिवूडमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकरचे चित्रपट आपणास पाहायला मिळतात. बॉलिवूड इंडस्ट्री संबंधीत दररोज काही ना काही बातम्या आपणास ऐकायला मिळत असतात. येथे दररोज काहीतरी विचित्र घडत असते. सोशल मीडियावरती लग्न, प्रेम, घट स्फो ट यासारखे विषय दररोज चालूच असतात. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक वेगळा विषय घेऊन आलो आहे.

एक दोन नाही तर तीन तीन लोकांशी लग्न करण्याचा विचार फक्त अभिनेत्री करू शकते. हे सर्व फक्त बॉलिवूड अभिनेत्री करू शकतात जे सामान्य माणसाचे काम नव्हे. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला बॉलीवूडची अशी एक विचित्र गोष्ट सांगणार आहोत. बॉलिवूडमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लोकांना माहित नाहीत.

आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती इतर कोणी नसून साऊथ मधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रुति हासन आहे. ती दिसायला इतकी सुंदर आहे कि चाहते पाहताच तिला तिला सोशल मीडियावर फॉलो करत आहेत. ती सोशल मीडियावरती नेहमी ऍक्टिव्ह असते आणि तिचे सुंदर फोटो शेअर करत असते.

लग्नाच्या दोन वर्षांपूर्वी जन्मलेली श्रुति हासन अनेक दक्षिण तसेच बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली आहे. जरी ती फारसे लोकप्रिय चित्रपट करत नसली तरी ती नेहमी चर्चेत असते. श्रुतीचा जन्म तिच्या पालकांच्या लग्नाच्या दोन वर्षांपूर्वी झाला होता!

श्रुती हासनचे आई-वडील कमल हासन आणि सारिका दोघे लि’व्ह-इन रिले’श’न’शिपमध्ये राहत होते. दरम्यान, सारिका ग र्भ व ती झाली आणि तिने श्रुती हासनला जन्म दिला. श्रुतीच्या जन्मानंतर दोन वर्षांनी कमल हासन आणि सारिकाचे लग्न झाले.

१९८८ मध्ये हे लग्न झाले होते. लग्नानंतर सारिका चित्रपटाच्या सुट्टीवर गेली होती. त्यानंतर सारिकाने कोणत्याही चित्रपटात काम केले नाही. लग्नानंतर त्यांची दुसरी मुलगी अक्षराचा जन्म १९९१ मध्ये झाला.

सुरवातीला श्रुतीने बाल कलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर श्रुतीला बॉलिवूड मध्ये काम करण्याची संधी मिळाली. यामध्ये दमदार अभिनय दाखवल्यामुळे लोकांनी तिला भरभरून प्रतिसाद दिला.

आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like