एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘लागिर झालं जी’ मधील जीजी आठवते का? मालिकेत येण्याआधी करायच्या हे काम, कमी वयातच झाले या कारणांमुळे नि ध न..

मित्रांनो आपल्या आजूबाजूला इतक्या साऱ्या गोष्टी घडत असतात की आपल्याला बाकीच्या ठिकाणी बगायला वेळच नसतो, या लॉ’क’डाउनमुळे बॉलिवूड न्हवे मराठी सिनेसृष्टीला देखील चांगलाच ध’क्का बसला आहे. या लॉ’क’डाउनच्या काळात काही लोकांनी दुःखी होऊन आ त्म ह त्या केली तर काही लोक क’रो’नाच्या घेऱ्यात येऊन म’र’ण पावले.

पण टीव्हीवर काम करणारे अभिनेते असो किव्हा मग चित्रपटातील सुपरस्टार यांची नि’धन वार्ता ध’क्का’दायक असतेच पण त्यावर सहसा कोण्ही विश्वास ठेवत नाही. तर मित्रांनो या लॉ’क’डाउनच्या काळात आपण खूप साऱ्या उत्कृष्ट कलाकारांना गमावला आहे.

झी मराठीवर असलेली फौजी जीवनावर भाष्य करणारी मालिका लागिर झालं जी, याने खूप दिवसांपूर्वी प्रेक्षकांनचा नि’रोप घेतला असला तरी या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या आवडीचे असायचे, यातील प्रत्येक कलाकार अगदी मन लावून अभिनय करायचे ही मालिका लोकांच्या मनावर राज करत होती, आज्या आणि शितलीची जोडी सध्या टीव्हीवर दिसत नसेल तरीही ती लोकांच्या मनात अजूनही आहे. पण याच मालिकेत आज्याची एक आज्जी होती आठवतीये का ? तिला जीजी म्हणून हाक मारायचे.

या मालिकेतील जीजीने कमी वेळेतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं पण आम्ही सांगत असलेली दु ख त बातमी म्हणजे हेच की लागिर झालं जी मधील जीजी यापुढे तुम्हाला कुठेच दिसणार नाही, लागिर झालं जी मधील जीजीचे १५ नोव्हेंबर २०२० रोजी नि’ ध’न झाले आहे त्यामुळे लागिर झालं जी टीमवर दुः खाचा प्रसंग कोसळला होता. पण ही बातमी जास्तीत कोनापर्यंत पोहचली नाही.

लागिर झालं जी मध्ये जीजी या नावाने नावारूपाला आलेली अभिनेत्रीचे नाव कमल ठोके आहे. कमल यांनी यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठातून एम ए पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर जीजीने ३३ वर्षे शिक्षिका म्हणून नोकरी केली.

२००५ मध्ये कमल ठोके सेवानिवृत्त झाल्या तेव्हा त्यांना त्यांच्या आजपर्यंतच्या कार्याबद्दल सातारा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार श्रीराम लागू यांच्या हस्ते देण्यात आला. लहानपणापासून कमल याना संगीत आणि अभिनयाची आवड होती. त्यांना जीजी या पात्रासाठी फेवरेट आज्जी म्हणून पुरस्कार मिळाला आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like