एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘लगिर झालं जी’ मधील जयडीचा बो’ल्ड अवतार होत आहे प्रचंड व्हाय’रल, तिच्या या कामामुळे झाली होती एका रात्रीत फेमस..

मराठी चित्रपटात काम करण्यापेक्षा एखाद्या सिरीयल मध्ये काम केलेले खूप जण बगतात झी मराठी वरील अशी एक मालिका जी दोनवर्षांपूर्वी खूपच गा’जली ज्याने इंडस्ट्रीला नवीन चेहरे दिले, त्या सिरीयल मध्ये काम करणाऱ्या प्रत्येक अभिनेत्री अभिनेते ह्यांना इंडस्ट्री मध्ये चांगलीच काम मिळत आहेत, एखाद्या फेममुळे लोकप्रिय झालेल्या अभिनेत्रीना आपल्या आयुष्यात थोडासा ग्लॅ’मर अनावाच लागतो ज्यामुळे त्या सोशल मीडियावर सतत चर्चेत राहतील. त्यांचं काळानुसार राहिणीमान देखील बदलावं लागत त्यांच्या अंगावरील कपडे लोकांना आ’क’र्षित करतात.

तर आम्ही सांगतोय टीव्ही सिरीयल वरील गाजलेली मालिका झी टीव्ही वरील प्रचंड फेम मिळालेली फौजीची मालिका “लगिर झालं जी.. ” त्यातील काम करणारी सह अभिनेत्री म्हणजेच जयडी ही सर्वाना ठाऊक असेलच… तिचा सध्याचा लूक कोणाला ठाऊक आहे का ती कशी दिसते ते ? ती सध्या खूप हॉ ट अंदाजामध्ये सतत दिसत असते, लगिर झालं जी या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात चांगलाच घर निर्माण केलं या मालिकेच्या पात्राने घरा घरात त्यांची ओळख बनवली ह्यात जयडीने साकारलेली भूमिका जरी खलनायची असली तरी देखील ती लोकांना चांगलीच आवडली आहे.

जयडी म्हणजेच अभिनेत्री पूर्वा शिंदे ही मुळात पुण्याची असून तिला ह्या पात्रआधी एका वेगळ्याच नावाने ओळख आहे ती म्हणजे तिला आ’यब्रो गर्ल म्हणून ओळखतात, अभिनेत्री प्रिया प्रकार वारीयरचा सोशलमीडियावर गाजलेला विडिओ ज्या मध्ये ती डोळ्याची लचक दाखवते त्याचबरोबर तसेच हुबेहूब गुण पूर्वाकडे आहेत प्रिया नंतर सोशलमीडियावर गाजलेल्या आ’यब्रो गर्ल ही कोण्ही वेगळी नसून लगिर झालं जी मधील जयडी आहे. ह्या विडिओला एका रात्रीत ६० हजार लोकांनी पाहिलं असून त्यातील ९ हजार लोकांनी लाईक्स केलं होतं, पूर्वा हिने ह्याव्यतिरिक्त हॉस्टेल गर्ल या चित्रपटात काम केलं आहे.

पूर्वा शिंदे सतत सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते तिला जेव्हा प्रेक्षकांनी तिला साडीच्या अवतारात पाहिलं तेव्हा सगळ्यांना ध’क्का’च बसला पण अलीकडे ती सतत आपले बो’ल्ड अवताराचे फोटो पोस्ट करत आहे. सोशलमी डियावरील तिच्या फोटोना प्रेक्षक चांगलीच पसंती देत असतात तिचे इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सवर सुमारे ३१.१k च्या पुढे आहेत. पूर्वा आपल्या वेगळ्या अवताराने चर्चेत राहते.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like