एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

लगिर झालं जी मधील आज्याची खऱ्या जीवनातील शितली पाहून विश्वास बसणार नाही, आहे एक सुप्रसिद्ध अभिनेत्री फोटो पहा..

नमस्कार, तर मित्रांनो तुम्ही टीव्ही जगतात नवनवीन मालिका दररोज बगत असता पण त्या मालिकेच्या पाठीमागे खूप जनांचे कष्ट असते, मालिका निर्मिती करायला सगळं सांभाळायला खूप त्रा’स होत असतो. पण ह्यातून फक्त त्या मालिकेत काम करणारे मुख्य चेहरे लोकांच्या समोर येतात, आणि त्यांनाच लोक नावाजतात पण हे मुख्य कलाकार खऱ्या आयुष्यात काय करतात हे कोणाला माहीत नसते मग असेच टॉपिक घेऊन आम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दलची माहिती देत असतो.

मित्रांनो आज आम्ही अश्याच एका मालिकेतील स्टार्स बद्दल बोलणार आहोत? ज्याने कमी वेळातच प्रेक्षकांनची मने जिंकली ती मालिका दुसरी तिसरी कोणती नसून झी मराठी वहिनीवरील मालिका ‘लगिर झालं जी’ होय, कमी वेळेतच मिळालेला प्रचंड फेम ह्या मालिकेने पेलत दर्जेदार आशय लोकांसमोर ठेवला. ह्या मालिकेत सै’निकी जीवनावर दाखवलेली कथा प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतली ह्या मालिकेतील आज्या आणि शितली प्रेक्षकांना आज देखील ठाऊक आहेत.

पण ह्या मालिकेतील आज्याची शितली अजय वर खूप जीवापाड प्रे’म करत असते पण खऱ्या जीवनात ह्या अजयची शितली आम्हाला माहीत झाली आहे, तर मित्रांनो आमचा आजचा काही लेख यावरच आहे. खऱ्या आयुष्यात अजयची शितली पाहून तुम्हाला सुरवातीला जरा ध’क्का बसेल. अजय म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण सध्या नितीश आपल्या इन्स्टाग्राम सोशल मीडिया अकाउंट वर सतत ऍक्टिव्ह असतो त्यातून तो आपले नवीन फोटो प्रेक्षकांनसाठी अनत असतो.

सध्या नितीश त्याच्या इन्स्टाग्रामवरील डान्स व्हिडिओ मुळे व्हाय’रल आहे, सध्या त्याच्या व्हिडिओ मध्ये एक सुंदर अशी मुलगी डान्स करताना दिसते आहे. पण ही कोण आहे? असा प्रश्न प्रेक्षकांनी केला आहे काही जणांनी तर याला अज्याची शितली म्हणून संबोधले आहे. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagwan Nitish (@nitish__chavan)

तर ह्या विडिओ मध्ये नितीश सोबत डान्स करणारी एक अभिनेत्री आहे जी सध्या ‘ राजा राणीची ग जोडी’ ह्या मालिकेत काम करते त्या अभिनेत्रीचे नाव आहे श्वेता खरात. ह्या मालिकेत ती संजीवनीची मैत्रीन मोनाची भूमिका साकारत आहे त्यामुळे तिची ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडलीये.

नितीश आणि श्वेता ह्यांची ओळख लगिर झालं जी वेळी झाली होती आणि महत्वाची गोष्ट म्हणजे श्वेता आणि नितीश दोघेही मूळचे साताऱ्याचे आहेत. त्यामुळे त्यांची ही जोडी तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला नक्की कळवा.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like