एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘कुछ कुछ होता है’ मधील छोटी अंजली आत्ता झालीये एवढी मोठी, दिसते आत्ता खूपच हॉ ट बगून व्हाल चकित..

मागील काही दशकात वे’ड लावून टाकणारे काही चित्रपट बनले त्यांनी हिंदी चित्रपटाकडे लोकांना आ’कर्षित केलं, ह्या अश्या चित्रपटाची काही गाणी लोकांना आज देखील तोंड पाठ आहेत पण आज आम्ही अश्याच एका सुप्रसिद्ध चित्रपटाबद्दल बोलणार आहोत ज्याने फिल्म इंडस्ट्री मध्ये चांगलाच नाव कोरल ती फिल्म दुसरी कोणती नसून तुमची आवडती फिल्म  ‘कुछ कुछ होता है’ आहे.

ह्या चित्रपटातील गाणी लोकांना आज देखील तोंड पाठ आहेत, पण ह्या चित्रपटात भूमिका करणारे सर्वच कलाकार अगदी ग्रेट होते सर्वच कलाकारांनी आपली भूमिका उत्तम पार पाडली पण अश्यात तुम्हाला एक चेहरा आठवतो का? ज्याला तुम्ही फिल्ममध्ये बघितल्यानंतर तुम्हाला तुमचं बालपण आठवलं असेल.

तर मित्रांनो विचार नका करू? आम्ही सांगतोय बॉलिवूड फिल्म  ‘कुछ कुछ होता है’  मधील छोट्या अंजली बाबत! ही छोटी अंजली तुम्हाला आठवते का ? ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोण्ही नसून ह्या अभिनेत्रीचे खरे नाव आहे सना सईद आहे, ह्याच सनाने बॉलिवूड मधील  ‘कुछ कुछ होता है’  ह्या फिल्ममध्ये ऑनस्क्रीन शाहरुख खान यांच्या मुलीची भूमिका निभावली होती.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की जेव्हा फिल्म  ‘कुछ कुछ होता है’  रिलीज झाली तेव्हा सना फक्त १० वर्षांची होती, सना हीचा जन्म १२ सप्टेंबर १९८८ मध्ये मुंबईत झाला होता. ह्या चित्रपटात काजोल आणि सना यांचे नाव अंजली होते. हे तुम्हाला माहीत आहेच पण हा चित्रपट ९० दशकातील सुप्रसिद्ध चित्रपट होता.

पण आत्ता हीच सना सध्या ३२ वर्षांची झाली आहे त्यांना हॉ ट दिवा ह्या नावाने ओळख मिळाली आहे. त्यांच्या हॉ ट आणि ग्लॅ’मरस लूकमुळे त्यांचे लाखो दि’वाने आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sana Saeed (@sanaofficial)

तुम्हाला आश्चर्य वाटेल की सनाने करण जोहर यांची फिल्म ‘स्टूडेंट ऑफ़ द ईयर’ मध्ये सुद्धा काम केलं होतं ह्यात ती वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट ह्यांच्यासोबत दिसली होती ह्यातून तिने बॉलिवूड मध्ये डेब्यु केला आहे.

सना आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सतत ऍक्टिव्ह असते त्यातून ती आपले हॉ ट फोटोज अपलोड करत, लाखो लाईक्स मिळवत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sana Saeed (@sanaofficial)

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like