एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘चक दे इंडिया’ मधील ‘कोमल’ आठवते का? झाली आता एवढी मोठी, दिसते खूपच बो’ल्ड आणि सुंदर..

बॉलिवूडचा किंग खानचा चित्रपट चक दे इंडिया हा सुपरहिट चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे. शाहरुखच्या या चित्रपटाला अनेक पुरस्कार देण्यात आले आहेत. या चित्रपटात काम केलेल्या सर्व कलाकारांनी त्यांच्या भूमिका चांगल्या प्रकारे पार पडली होती. परंतु या चित्रपटात एक लहान मुलगी होती, जी लोकांना अजूनही आठवते. नेहमी सं तप्त आणि खो ड कर, ही मुलगी आता मोठी झाली आहे. कोमल चोटला नावाच्या मुलीने आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली, पण आता ती मोठी झाली आहे.

१२ वर्षपूर्वी ती फक्त १७ वर्षाची होती. परंतु आता तिचा लुक पूर्णपणे बदलला आहे. अशा परिस्थितीत कोमलचे फोटो सोशल मीडिया वरती खूप वा’यरल होत आहेत. तिचे खरे नाव चित्राशी रावत असे आहे.

या चित्रपटात शाहरुखबरोबर तिच्या हि अभिनयाने सर्व आ’क’र्षित झाले आहेत. या चित्रपटात तिने हॉकीपटूची भूमिका साकारली होती. कोमलचा जन्म २९ नोव्हेंबर १९८९ साली झाला आहे. आज ती ३० वर्षाची झाली आहे आणि आता ती पूर्वीपेक्षा सुंदर बनली आहे. चक दे इंडिया या चित्रपटापासून तिचे नशीब पूर्ण पणे बदलून गेले. चित्रपटाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत या सिनेमात तिने चांगला अभिनय केला आहे.

ती आता ३० वर्षाची झाली आहे. आणि तिचा मध्ये बराच बद्दल झाला आहे. ती आपल्या सुंदर लूकमुळे लोकांच्या मनावर राज्य करत आहे. चित्रपटानंतर ती छोट्या पडद्यावरही दिसली आहे. चक दे इंडियाशिवाय टीव्हीच्या लोकप्रिय मालिकांमधील एफआयआरमध्ये तिने चंद्रमुखी चोटलाच्या मुलीचीही भूमिका साकारली आहे. याशिवाय ती अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. परंतु तिला खरी ओळख केवळ चक दे इंडियामुळे झाली.

चित्रपटात साधी दिसणारी हि चित्राशी आपल्या खऱ्या जीवनामध्ये खूपच हॉ ट आणि बो’ल्ड आहे. ती बर्‍याचदा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपले सुंदर आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. चित्राशी व्हा जेव्हा तिचे फोटो शेअर करते तेव्हा तिच्या चाहत्यांनाही ते चित्र खूप आवडते.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like