एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘कोई मिल गया’ मधील छोटा सरदार आता झाला एवढा मोठा कि, आहे प्रसिद्ध अभिनेता, नाव जाणून चकित व्हाल..

बॉलिवूडमध्ये बरेच कलाकार येत असतात आणि जात असतात. प्रत्येकाला एक सारखा स्टारडम मिळत नाही. परंतु असे काही अभिनेते आहेत जे आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकण्यात यशस्वी झाले आहेत. असाच एक बाल कलाकार म्हणजे ‘कोई मिल गया’ चित्रपटामधील बिट्टू सरदार.

‘कोई मिल गया’ सुपरहिट चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच प्रसिद्ध झाला होता. या चित्रपटात प्रत्येक अभिनेत्याने आपलं पात्र उत्तम प्रकारे निभावलं. मग तो छोटा कलाकार असो की मोठा, एवढेच नाही तर प्रेक्षकांनी चित्रपटात काम करणाऱ्या त्येक पात्राचे कौतुक केले. आजही सर्व पात्रांची ओळख या चित्रपटात झालेल्या नावाने आहे, बिट्टू सरदार हे देखील या चित्रपटातील महत्त्वाचे पात्र होते. लोकांनी त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक केले आहे.

‘कोई मिल गया’ चित्रपट प्रदर्शित होऊन बरीच वर्षे होऊन गेले आहेत. आणि आज या चित्रपटाचे सर्व बाल कलाकार बऱ्यापैकी मोठे झाले आहेत. या चित्रपटातील बिट्टू सरदार हे देखील एक महत्त्वाचे पात्र होते आणि लोकांनी त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक केले होते.

लहान सरदार जीची भूमिका साकारणार्‍या या अभिनेत्याचे नाव अनुज पंडित शर्मा आहे. तो आता खूपच मोठा झाला आहे. तो खूपच स्मार्ट आणि देखणा दिसत आहे. बिट्टू म्हणजे अनुज शर्मा सोनी टेलिव्हिजन मधून तो परत आला आहे, सोनी टीव्ही शो परवरिश २ मधील सर्व अभिनेतेही नवीन आहेत, आणि या नवीन पात्रांपैकी एक म्हणजे या शोमधील अनुज शर्मा मुख्य भूमिकेत आहेत.

अनुज शर्माने ‘शुद्ध देसी रो मा न्स’ आणि ‘टोटल सियापा’ या सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये हि काम केले आहे. टोटल सियापा मधील मानव ही व्यक्तिरेखा तुम्हाला आठवत असेच. तो सध्या सोशल मीडिया वरती खूप ऍक्टिव्ह असतो आणि त्याची फॅन फोल्लोविंग हि जास्त प्रमाणात आहे. त्याचे चाहते तो मोठ्या पडद्यावर परत येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

 

 

You might also like