एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

IND vs ENG: केएल राहुलने शतकानंतर केले अशा प्रकारे सेलिब्रेशन, त्यामुळे मागावी लागली क्रिकेट चाहत्यांची..

आपल्याला भरपूर वेळा सेलिब्रेशन वेळी वेगवेगळे अंदाज बगायला मिळाले असतील, परंतु बॉलिवूड प्रमाणे चाहत्यांची नजर क्रिकेटपटूवर देखील चांगलीच असते त्यामुळे त्यांच्या एका चु’कीला जग सगळं स्पो’ट करत त्यामुळे ते संभाळून राहत असतात. अश्यात एक नवीन गोष्ट समोर आलीये त्यामुळे क्रिकेट चाहतावर्ग खूप ना’राज झालेला आपल्याला दिसतोय, ते म्हणतात ना ‘ अति तेथे माती’ या म्हणीचा अर्थ आज तुम्हाला नक्की कळेल,आम्ही सांगतोय तुम्हाला अश्या गोष्टी बद्दल जे वाचून तुम्हाला ध’क्का बसेल.

भारत आणि इंग्लंड विरुद्ध मॅच मध्ये भारताचे दुसऱ्या वनडे चे फंलंदाज केएल राहुल यांचे शानदार प्रदर्शन बगायला मिळाले, एवढच नाही तर त्यांनी आपल्या चांगल्या बॅटिंग म्हणून नाही तर त्यांनी त्यांच्या पार्टीमुळे सगळ्या क्रिकेट चाहत्यांचे लक्ष्य आपल्याकडे करून घेतल आहे. इंग्लंड विरुद्ध भारतीय फलंदाज केएल राहुलने ह्या मॅचमध्ये शतकाची पारी खेळली.

त्यांनी ११४ बॉल मध्ये १०८ रण बनवले त्यामध्ये त्याचे ७ चौके आणि २ सिक्स आहेत, त्यांनी आपल्या ह्या ५व्या शतकामध्ये टीम इंडियाच्या स्कोरला ५० ओव्हर मध्ये ३३६/६ यापर्यंत पोहचवण्यासाठी मदत केली. इंग्लंडच्या दुसऱ्या वनडे मॅच मध्ये केएल राहुलच्या शतकवेळी त्यांनी आपले दोन्ही डोळे बंद केले आणि आपल्या दोन्ही हाताच्या बोटे कानाजवळ ठेवली, खूप सारे क्रिकेट चाहते हे जाणण्यासाठी उत्सुक आहेत की ते अस का करतात. पण याचा खु’लासा भारतीय मॅच संपल्यानंतर झाला.

केएल राहुल म्हणाला कि हे सेलिब्रेशन गों’धळ शांत करण्यासाठी होते. कोणाचाही अ’प’मान करण्यासाठी नाही. काही लोक असे आहेत की जे आपणास अ’प’मानित करण्याचा प्रयत्न करतात, बर्‍याच वेळा त्यांना त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नसते. तर हा संदेश शांत करण्यासाठी होता. जेव्हा मी आणि विराट फलंदाजी करत होतो तेव्हा आम्हाला सुमारे ३०० गरज होती आणि मला हा स्कोअर पाहून आनंद झाला.

ह्यांच्याआधी सुद्धा केएल राहुल यांनी डिसेंबर २०१९ मध्ये वेस्टइंडीज विरुद्ध विशाखापट्टणम वनडे मध्ये शतक लावल्यानंतर त्यांनी सेलिब्रेशन केलेहोते, त्यावेळी इयान बिशप यांनी यापाठीमागील गोष्ट काय आहे विचारलं होत ? त्यावेळी राहुल यांनी उत्तर देत म्हणाला की ह्याला मी एक गूढच ठेवेन.

You might also like